Pornhub Representational Image (Photo Credits: File Image)

जगातील सर्वाधिक प्रसिध्द पॉर्न वेबसाईट Pornhub.com कडून २०२२ या वर्षभरातील काही विशेष माहिती जारी करण्यात आली आहे. ज्यात  XXX Fans ने या वर्षी सर्वाधिक काय बघण्यास पसंती दाखवली किंवा कुठल्या पॅटर्ननुसार लोकांच्या आवडीनिवडी बदलत गेल्या याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तरी १८ ते ३७ या वयोगटातील लोकांनी या वर्षी सर्वाधिक या साईटला भेट दिली. तर पुरुषांनी जापानी आणि स्त्रीयांनी समलैगीक व्हिडीओस अदिक पसंती दाखवली. तरी रात्री आणि पहाटे या साईटवर बघ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती या वेबसाईटने दिली आहे. जगभरातून विविध देशातील नागरिक ही वेबसाईट बघतात तर कुठल्या देशातील लोक काय बघायला अधिक पसंती देतात याबाबत ही या वेबसाईटकडून माहिती देण्यात आली आहे.

 

तरी २०२२ या वर्षभरात अबेला डेंजर या अमेरीकन पॉर्नस्टारला सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. ही पॉर्नस्टार २७ वर्षांची असुन व्हिव्हर्स हिच्या व्हिडीओला सर्वाधिक पसंती दाखवतात. तर XXX साईटवर यावर्षी सर्वाधिक सर्च झालेला शब्द म्हणजे हेन्टाई. हेन्टाई हा एक जापानिज कार्टुनचा प्रकार असुन कार्टुनचे काही हॉट फोटो आणि व्हिडीओला मोठी पसंती आहे. (हे ही वाचा:- Benefits of Not Having Sex: सेक्स न करण्याचे फायदे, घ्या जाणू्न; अनेक प्रश्नांचे उत्तर एक 'लैंगिक संबंध टाळणे')

 

तरी या व्हिडीओजला सर्वाधिक उत्तम प्रतिसाद पॉर्नस्टार येनेलिऑनच्या व्हिडीओला मिळाला आहे. तसेच या वर्षभरात अमेरीकेत सर्वाधिक लेसबियन सेक्स व्हिडीओ सर्च केल्या गेले. अमेरीका आणि ब्रिटन हे दोन देश जगातील सर्वाधिक पॉर्न साईट सर्च करणारे देश आहेत अशी माहिती पॉर्नहब या पॉर्नसाईटकडून देण्यात आली आहे.