Sex Tips: वजनदार पुरुषांसोबत संभोग करतानाची भीती दूर करण्यासाठी ट्राय करा या '5' हॉट सेक्स पोजिशन्स आणि घ्या परमोच्च सुखाचा आनंद

Hot Sex (Photo Credits: Unsplash)

सेक्ससाठी जोडप्यांमध्ये मानसिक तयारी जितकी गरजेची असेत त्याचप्रमाणे तुमच्या संतुलित शरीरस्वास्थ्याची तयारी गरजेची असते. यासाठी अनेक जोडप्यांमधील पुरुषाचे वजन जास्त (Heavy Weight) असेल वा त्याची तब्येत जास्त असेल तर अनेकदा महिलांना सेक्स (Sex) दरम्यान थोडा त्रास सहन करावा लागतो. त्याला कारण म्हणजे सेक्स दरम्यान पुरुषांचे शरीर न पेलवता येणं. यामुळे शरीराने बारीक असलेल्या महिलांना अशा जाड पुरुषांसोबत सेक्स करण्याची फार भीती वाटते. त्यामुळे स्त्रियांची वा पुरुषांची अशा वेळी निर्माण होणारी द्विधा मन:स्थिती दूर करण्यासाठी पुढे दिलेल्या '5' हॉट सेक्स पोजिशन्स (Hot Sex Positions) नक्की कामी येतील.

यात महिला जोडीदारावर पुरुषाच्या जड असण्याचा जास्त त्रास होणार नाही आणि दोघांनाही सेक्स दरम्यान चांगला अनुभव घेता येईल. हेदेखील वाचा- Sex Tips: वजनदार महिलांसोबत संभोग करताना 'या' हॉट पोजिशन्स देतील सेक्सचा थ्रिलिंग अनुभव

पाहूयात '5' हॉट सेक्स पोजिशन्स कोणत्या?

1. स्टँडिंग सेक्स (Standing sex)

या पोजिशनमध्ये पुरुष महिलेला उचलून आपल्या कंबरेजवळील भागाकडे घेतो. आणि महिला आपले दोनही पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळते. ज्यामुळे पुरुष आपले शिस्न महिलेच्या गुप्तांगात घालून सेक्सचा चांगला अनुभव घेऊ शकतो.

2. लोट्स (Lotus)

बेडवर छान बसून करण्यासारखी ही पोझिशन आहे. आणि एकमेकांसमोर बसून दोघांनी आपल्या पायाचे वेटोळे घेऊन एकमेकांना घट्ट कमरेच्या भागाकडे गुंडाळायचे असते. या पोझिशनमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरच्या इतक्या जवळ असता की, तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात.

3. टेबल सेक्स (Table sex)

यात एक तर महिला टेबलावर बसून पुरुष जोडीदाराने तिच्या समोर उभे राहून सेक्स करता येऊ शकते वा पुरुष जोडीदार टेबलावर बसून महिला जोडीदार त्याच्या समोर उभे राहून सेक्सचा आनंद घेऊ शकता. या दोन्ही प्राकारत तुम्ही ओरल सेक्सही करु शकता.

4. सीट ऑन माय लॅप (Seat on my lap)

या पोझिशनमध्ये पुरुष खुर्चीवर टेकून बसतात. महिला त्यांच्या मांडीवर बसतात.याची एक खासियत अशी की, महिलांना या पोझिशनमध्ये जास्त प्लेझर मिळते. कारण त्या पोझिशनमध्ये महिलांची अधिक हालचाल असते. खरतंर या पोझिशन त्याच लीड करतात.

5. आऊट ऑफ कंट्रोल काऊगर्ल ( Out of Control Cowgirl)

यात महिला गुडघ्यावर बसतात. तर पुरुष त्यांच्या मागच्या बाजूला. गुडघ्यावर बसताना महिलांनी पाय पुरुषांच्या दोन्ही पायाकडे फाकवून ठेवायचा असतो. तर शरीर हे पार्टनरच्या अंगावर टाकून द्यायचे असते. यात पुरुष महिलांच्या स्तनांना हात लावून त्यांना आणखी उत्तेजित करु शकतात.

या सेक्स पोजिशन्स महिलांची जाड पुरुष जोडीदारासोबत सेक्स करण्याची भीती कमी करु शकतात आणि प्रणयक्रियेदरम्यान तुम्हाला परमोच्च सुखाचा आनंद देऊ शकता. त्यामुळे पुरुष कितीही वजनदार असला तरीही तुम्हाला सेक्सचा दमदार अनुभव येईल याबाबत शंका नाही.