Hot Sex Position: बेडवर परमोच्च क्षणाचा जास्त वेळ अनुभव घेण्यासाठी 'Orgasmic Princess' सेक्स पोजीशन आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर

जर तुम्हाला पार्टनरसोबत बेडवरील परमोच्च क्षणाचा जास्त वेळ अनुभव घ्याचा असेल तर 'Orgasmic Princess' ही पोझिशन म्हणजे बेस्ट आहे.

Orgasmic Princess Sex Position (Photo Credits: File Image)

नुकताच व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) पार पडल्याने आणि वातावरणात आता सरतेशेवटीची गुलाबी थंडी वाढल्याने जर का तुम्ही सुद्धा रोमँटिक मूड मध्ये असाल तर आज तुमच्यासाठी आम्ही एक खास लेख घेऊन आलो आहोत. रोमान्सचा अंतिम टप्पा म्हणजे सेक्स (Sex), हा टप्पा जर का तुम्ही नीट पार केलात तर नात्यात कोणतीच कमी राहत नाही असं म्हणतात, ऐकायला अगदी एक्सायटिंग वाटणारा सेक्स हा प्रत्यक्ष करताना मात्र मातब्बर मंडळींना सुद्धा बुचकळ्यात पाडू शकतो. ही पोझिशन ट्राय केली तर पार्टनर खुश होईल का? जास्त दुखत असेल तर त्याचा/ तिचा मूड ऑफ तर होणार नाही ना असे ना एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात, आणि हे अगदी साहजिक आहे, पण अश्या प्रश्नामुळे जर का तुम्हाला संभ्रमित व्हायचे नसेल तर प्रत्येक वेळी बेस्ट परिणाम देणारी एक सेक्स पोझिशन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही पोझिशन आहे ऑर्गेस्मिक प्रिंसेस! (Orgasmic Princess) जर तुम्हाला पार्टनरसोबत बेडवरील परमोच्च क्षणाचा जास्त वेळ अनुभव घ्याचा असेल तर ही पोझिशन म्हणजे बेस्ट आहे. Sex पेक्षा असा वेगळा ठरतो BDSM चा अनुभव; याचा अर्थ, प्रोसेस आणि खास टिप्स नक्की वाचा!

ऑर्गेस्मिक प्रिंसेस या सेक्स पोझिशन मध्ये येण्याआधी तुमचा फोरप्ले एकदम भारी असायला हवा. त्यामुळे छान वेळ घेऊन पार्टनरच्या शरीराशी जवळीक साधा, किसिंग, फिंगरिंग, लिकिंग आणि शक्य असतील तेवढ्या सर्व त्ट्रिक्स वापरून पार्टनरला उत्तेजित करा. यांनतर पोझिशन मध्ये येताना, पुरुष पार्टनरने महिला पार्टनरला आपल्या हातात उचलून धरायचे आहे.एखाद्या राजकन्येला हातात धरल्याप्रमाणे अलगद तुमच्या पार्टनरला उचलून एक हात तिच्या मानेखाली आणि एक हात गुढ्याखाली धरा. यांनतर याच स्थितीत पेनिट्रेशन सुरु करा, यामध्ये महिला पार्टनरने अधिक हालचाल करत मजा घेण्याची उत्तम संधी असते.

दरम्यान, ही सेक्स पोझिशन खास मानायचे एक कारण म्हणजे, यात महिलेला मल्टीपल क्लिटोरल ऑर्गेज्म अनुभवता येऊ शकते तसेच शारीरिक हालचालीमुळे हा पुरुषासाठी एक वर्क आउट सेशन म्हणून हा अनुभव काम करू शकतो

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, तुमच्या पार्टनरशी बोलून मगच याबाबत निर्णय घ्या)



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील