First-Time Masturbation Tips: पहिल्यांदाच मास्टरबेशन करणार असल्यास 'या' गोष्टी जरुर ठेवा, मिळेल Amazing Orgasm
मास्टरबेशन (Photo Credit: Unsplash)

First-Time Masturbation Tips: पहिल्यांदाच मास्टरबेशन म्हणजेच हस्तमैथुन करताना थोडे अवघडल्यासारखे वाटेल. खरंतर मास्टरबेशन केल्याने ऑर्गेज्म प्राप्त होतो आणि ऑर्गेज्मच्या अवस्थेत डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन नावाचे ऐंडोमॉर्फिन रिलीज होतात. त्यामुळे तुमचा मुड उत्तम होतो. हा असा एक विषय आहे की, ज्यावर लोक मोकळेपणाने बोलण्यास तयार होत नाहीत. मात्र काही लोग स्व-यौन उत्तेजन (Self Sexual Stimulation) वाढवण्यासाठी आणि ऑर्गेज्म मिळवण्यासाठी हस्तमैथुनचा आधार घेतात. तसेच काहीजण पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वीच मास्टरबेशन करण्यास सुरुवात करतात.

जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच सेक्सचा अनुभव घेण्यासह मास्टरबेशन करणार असाल तर काही खास गोष्टी जरुर लक्षात ठेवा. मास्टरबेशन करण्यासाठी कोणती हटके पद्धत किंवा त्यासाठी काही टीप्स सुद्धा फॉलो करा. ऐवढेच नाही तर मास्टरबेशनच्या वेळी काही गोष्टी आपल्या जवळ असणे गरजेचे आहे? अशा पद्धतीचे प्रश्न पडत असल्यास तुम्हाला त्या संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.(Masturbation Tips for Women: मास्टरबेशन करून Orgasm साठी काय कराल? वाचा स्वतः महिलांनी सांगितलेल्या 'या' खास टिप्स)

>>मास्टरबेशन करण्याची कोणती योग्य पद्धत आहे का?

महिला किंवा पुरुष असो जर तुम्ही प्रथमच मास्टरबेशन करणार असल्यास त्यावेळी तुम्ही तुमच्या बेडवर विविध सेक्स पोझिशन ट्राय करु शकता. खरंतर महिला ज्यावेळी पहिल्या मास्टरबेशनच्या वेळी त्या बेडवर झोपून पाय पसरवून याची सुरुवात करतात. तर पुरुष मंडळी सुद्धा बेडवर झोपून त्यांचे पेनिस हलवून त्याचा आनंद मिळवतात.

हस्तमैथुन करताना तुम्ही संतुष्ट होता की नाहीत ते समजून घेणे महत्वाचे आहे. जेव्हा महिला त्यांच्या जी-स्पॉटला पूर्णपणे उत्तेजित करत नाही किंवा पुरुष जो पर्यंत त्याचे पेनिस पर्याप्त रुपात हलवत नाहीत तो पर्यंत पूर्णपणे ऑर्गेज्मचा आनंद मिळल्यासारखे वाटत नाही.(Masturbation Hygiene Tips: हस्तमैथुन केल्यानंतर सेक्स टॉय कशी कराल स्वच्छ? जाणून घ्या 'या' खास टिप्स)

>>मास्टरबेशन करतान 'या' गोष्टी जरुर जवळ ठेवा

मास्टरबेशन करण्यापूर्वी काही गोष्टी जवळ ठेवणे अत्यावश्यक आहे. कारण हस्तमैथुन करताना कोणत्याही पद्धतीचे दडपण तुमच्या मनात राहणार नाही.

-ड्राय टिश्यु बॉक्स

-ओले टिश्यु

-हँड टॉवेल

-लुब्रिकेंट्स

-सेक्स संबंधित एखादे पुस्तक

हस्तमैथुन करण्यासाठी विशिष्ट अशी पद्धत नाही आहे. कारण स्वत:ला उत्तेजित करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती वेगळा विचार करते. खरंतर जर तुम्ही प्रथमच मास्टरबेशन करणार असल्यास सावधगिरी बाळगा. तसेच मुख्य म्हणजे हस्तमैथुन करताना तुमच्या बेडरुमचा दरवाजा नीट बंद केला आहे की नाही ते जरुर पहा.