Best New Year Sex: गुदमैथुन, बॉंडेज, मिरर सेक्स, किंकी सेक्स या पर्यायांचा वापर करून, पूर्ण करा तुमच्या Fantasy; नवीन वर्षात लैंगिक जीवन होईल आनंददायी
Best New Year Sex (Photo Credits: The Noun Project and File Image)

नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. विविध संकल्पासह अनेक गोष्टी करण्यासाठी तुम्ही तयार असाल. 2020 मध्ये आपणास आनंददायी आणि भरपूर सेक्स (Sex) लाभो अशी आमची इच्छा आहे. बरेचवेळा वरचेवर सेक्स केल्याने त्यातील मजा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नात्यामधील रसही कमी होऊ शकतो. मात्र आपले लैंगिक जीवन (Sex Life) व्यवस्थित सुरु राहावे, सेक्समध्ये जोडीदाराला परमोच्च आनंद मिळावा, यासाठी 2020 ची सुरुवात काही काही खास गोष्टींनी करा.

बरेचवेळा सेक्स लाईफ पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी अश्लील व्हिडिओ (Porn Videos) चा आधार घेतला जातो. मात्र त्यातील प्रत्येक गोष्ट अगदी त्याचप्रकारे करणे शक्य होत नाही. चांगला सेक्स होण्यासाठी आपल्या पार्टनरशी त्याबद्दल बोलणे गरजेचे आहे. सेक्स पोझीशन (Sex Positions) किंवा आपल्या दोघांनाही पसंत असलेल्या गोष्टींविषयी चर्चा करणे गरजेचे आहे. यामध्ये ओरल सेक्स, बीडीएसएम, किंकी सेक्स अशा अनेक गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता.  याच बाबत थोडी कल्पना देण्यासाठी आम्ही काही सेक्समध्ये ट्राय करता येतील अशा गोष्टी सांगत आहोत, जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल.

बॉंडेज (Bondage) -

बॉंडेज ही एक कामुक लैंगिक पद्धती आहे, जी बीडीएसएम (BDSM) अंतर्गत येते. सेक्सच्या या प्रकारात वर्चस्व आणि सबमिशन, सॅडोमासोचिसम (Sadomasochism) यांचा समावेश असू शकतो. मात्र या गोष्टीशी दोन्ही पार्टनर कम्फर्टेबल असणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या पार्टनरवर विश्वास ठेऊन योग्य प्रकारे नियोजन करा. जोडीदाराला फटके मारणे, थुंकणे, त्याला बांधून ठेऊन प्रायव्हेट पार्टस लीक करणे अशा गोष्टींनी सुरुवात करून, सेक्स टॉयज किंवा इतर साधनांचा करून सेक्सला वेगळ्या उंचीवर पोहचावा.

निप्पलगझ्म  (Nipplegasm) -

सेक्समधील सर्वात दुर्लक्षित आणि जास्त महत्व न मिळणारी गोष्ट म्हणजे निप्पलगझ्म. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही संवेदनशील स्तनाग्र असतात, ज्यांचा सेक्समध्ये तुम्ही पुरेपूर वापर करू शकता. उत्तेजना प्राप्त करण्यासाठी तुम्ही दोघेही एकमेकांच्या निप्पलला स्पर्श करणे, चाटणे अशा क्रिया करून आनंद मिळवू शकता.

गुदमैथुन (Anal Sex) –

सेक्समध्ये गुदमैथुन हे दोन्ही जोडीदारांना परमोच्च सुख मिळवून देऊ शकते, परंतु बरेच कपल ही गोष्ट ट्राय करत नाहीत. अनेक पुरुषांना गुदमैथुन आवडते, मात्र आता स्त्रियाही Anal Sex एन्जॉय करत असलेल्या दिसत आहेत. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पोझिशन्स वापरून स्त्रीची आणि पुरुषाची सुप्त इच्छा पूर्ण करू शकता.

आरशासमोर सेक्स (Mirror Sex) - 

स्त्री आणि पुरुष दोघांनाही स्वतःचे नग्न शरीर आरशात पाहायला आवडते. मात्र आपण कधी अराशासमोर सेक्स केला आहे? नसेल तर नक्की करा, हा सेक्स तुम्हाला एक वेगळीच अनुभूती निर्माण देऊ शकेल. (हेही वाचा: Hot Oral Sex Tips: पुरुषांच्या Balls शी 'असे' खेळा; जिभेचा आणि ओठांचा वापर करून त्यांना द्या परमोच्च सुख)

प्रोस्टेट मिल्किंग (Prostate Milking) - 

प्रोस्टेट मिल्किंग हे प्रोस्टेट मसाज म्हणून देखील ओळखले जाते. यामध्ये तुम्ही पुरुषांमध्ये असलेल्या पी-स्पॉटला उत्तेजन देऊन त्यांना परमोच्च सुख देऊ शकता. गुदमैथुन करताना पुरुष स्त्रीवर हावी होतो, मात्र प्रोस्टेट मिल्किंग  मध्ये पुरुषाच्या गुदद्वारासाठी स्त्री आपले बोटे अथवा सेक्स टॉईज वापरून पुरुषांना आनंद देतात.

अशाप्रकारे या काही गोष्टी वापरून तुम्ही तुमची सेक्स लाईफ फ्रेश करू शकता. मात्र या सर्व गोष्टी ट्राय करण्याआधी आपल्या पार्टनरशी बोलणे गरजेचे आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही )