Oral Sex: चालत्या कारमध्ये ओरल सेक्स करताना अपघात; महिला आणि पुरुष जखमी
ओरल सेक्स (Blowjobs) करताना चालकाचे लक्ष विचलीत झाल्याने चालकाचे SUV वरील नियंत्रण सुटले आणि गाडी ट्रकला जाऊन धडकली.
चालत्या कारमध्ये ओरल सेक्स (Oral Sex) करणे एका जोडप्याला भलतेच महागात पडले आहे. ओरल सेक्स (Blowjobs) करताना चालकाचे लक्ष विचलीत झाल्याने चालकाचे SUV वरील नियंत्रण सुटले आणि गाडी ट्रकला जाऊन धडकली. अपघाताची (Accidents ) माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मदत आणि बचत पथकाच्या अधिकाऱ्याने सांगिले की, घटनास्थळी चालक आणि एक महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आले. पुरुष अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर पडला होता. त्याची पँट गुडघ्याच्याही खाली होती.
पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टवर जखमांचे निशाण रहोते. दात लागल्याने खोलवर जखमा झाल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही सुरु होता, असेही काही प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यामुळे एसयूव्ही आणि ट्रक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एसयूवीत महिला आणि पुरुष (चालक) असे दोघे जण होते. तर ट्रकमध्ये चालकासोबत आणखी एक व्यक्ती होता. या दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.
अपघाताला SUV मधील महिला आणि पुरुष असे दोघेही जबाबदार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. पोलीस मात्र विविध बाजूंनी या अपघाताची चौकशी करत आहेत.