'मुंह दिखाई' विधीत नीता अंबानी यांनी सुनेला दिला हिऱ्यांचा हार; किंमत ऐकून थक्क व्हाल
'मुंह दिखाई' या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी श्लोकाला दिलेले गिफ्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांचा शाही विवाहसोहळा 9 मार्चला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर (Jio World Center) मध्ये पार पडला. लग्नानंतर नीता अंबानी (Nita Ambani) यांनी नवविवाहीत दांपत्य आकाश-श्लोका यांच्या लग्नाचे विविध विधी पार पडताना दिसल्या. 'मुंह दिखाई' या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी श्लोकाला दिलेले गिफ्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हिडिओ:
'मुंह दिखाई' च्या विधीत नीता अंबानी यांनी श्लोकाला सुरेख हार गिफ्ट केला. या हारची किंमत थक्क करणारी आहे. Womenseara च्या रिपोर्टनुसार, या हाराची किंमत तब्बल 300 कोटी रुपये आहे. नीता अंबानी आपल्या सुनेसाठी काहीतरी हटके आणि युनिक गिफ्ट देऊ इच्छित होत्या आणि त्यासाठी त्यांनी या हाराला पसंती दिली.
फोटो:
View this post on Instagram
#akashambani #akashambaniwedding
A post shared by Akash Ambani (@ambani_akash) on
हिऱ्यांच्या या हाराची डिझाईन आणि घडण अतिशय वेगळी असल्याने त्याची किंमत इतकी आहे. नीता अंबानींनी सुनेला हार तर मुलगी ईशा अंबानीला लग्नात आलिशान बंगला गिफ्ट केला होता.