Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 13 फेब्रुवारी 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

लाइफस्टाइल टीम लेटेस्टली|

राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 13th February 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य, मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा असेल. घरगुती जीवनात तणाव येणे शक्य आहे; परंतु, व्यवसायिक आयुष्यात मात्र तुम्हाला यश लाभण्याची शक्यता. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका. व्यवसायिकांसाठी, त्यांनी मोठी गुंतवणूक न करणे हे उत्तम. आज अनावश्यक खर्च टाळा. अनावश्यक वादांकडे लक्ष देऊ नका.

शुभ उपाय- सकाळी तुळशीला नमस्कार करा.

शुभ दान- गरजूला वस्त्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

वृषभ (Taurus Horoscope Today): वृषभ राशीच्या मंडळींना आजचा दिवस उत्तम राहील. जोडीदारासोबत नाते प्रेमळ असेल. नोकरवर्गाला कदाचित काही समस्या भेडसावतील. व्यवसायिकांना नफा होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- गाईला चारा द्या.

शुभ अंक- 5

शुभ रंग- लाल

मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस उत्तम. तुमचे शरीर तुमचे मंदीर आहे; त्यामुळे त्याबाबत आपण अतिशय गंभीर राहा. आपल्या दैनंदिनीत आरोग्यदायक आहार आणि व्यायाम अवश्य असू द्या. तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा, कारण येणारा पैसा थोडा आखडू शकतो. आज आर्थिक संकटापासून मुक्त राहण्यासाठी, कर्ज घेणे टाळा. आजचा दिवस व्यवसायिकांना लाभदायक ठरण्याची शक्यता.

शुभ उपाय- शनि देवाची उपासना करा.

शुभ दान- गरजूला धान्य दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पांढरा

कर्क (Cancer Horoscope Today): कर्क राशीच्या व्यक्तींना वैयक्तिक जीवनात आनंदाचा दिवस. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे नाते राहील. तुमच्या तब्येतीबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे, अन्यथा कोणताही मोठा आजार तुम्हाला उद्भवू शकतो. आज कोणावरही अंध विश्वास ठेवल्यास आर्थिक तोटा होऊ शकतो. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवणे उत्तम. काही जणांवरील कामाचा भार वाढेल, मात्र येणाऱ्या काळात त्याचे फळ प्राप्त होईल.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- निळा

सिंह (Leo Horoscope Today): सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज मद्यपानापासून दूर राहण्याने तुमच्या तब्येतीला मोठा फायदा होईल. आर्थिक जीवनाबाबत आजचा दिवस ठीक असेल. नवीन गुंतवणूक किंवा नवीन कामे टाळा.

शुभ उपाय- घराबाहेर पडताना दही-साखर खा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- हिरवा

कन्या (Virgo Horoscope Today): आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. जिभेवर ताबा राहू द्या. कुटुंबातील सदस्यांसोबत देखील खटके उडण्याची शक्यता आहे. आज तब्येत देखील बिघडण्याचे संकेत आहेत. तुम्ही नोकरीत असाल तर, तुम्हाला मोठ्या समस्या भेडसावणार नाहीत. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकलात तर त्याहून उत्तम गोष्ट नसेल.

शुभ उपाय- सकाळी गणपतीची पूजा करा.

शुभ दान- गणपतीच्या मंदिरात ऐपतीप्रमाणे दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

तुळ (Libra Horoscope Today): नोकरीतील तुळ लोकांचा दिवस उत्तम दिसून येत आहे; परंतु व्यवसायिकांना आपल्या व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. आपल्या भविष्यावर बारकाईने नजर ठेवा, नुकसानीची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च उपटू शकतात. पैसे देताना किंवा घेताना दक्ष राहा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- शक्य असल्यास भांडे दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- जांभळा

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक ठिकाणी जुळवून घेण्याची गरज आहे. वैयक्तिक जीवनात चढ-उतार राहतील. तुमच्या मुलांच्या वर्तनामुळे काहीवेळेस तुमच्यावर ताण येईल. आळसावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला कार्यरत ठेवा. निरुत्साही वागणे आणि मौजमजेतच वेळ घालवणे यामुळे तुमच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचे पैसे सुरक्षित ठेवा.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- गुळ दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- पिवळा

धनु (Sagittarius Horoscope Today): धनु राशीच्या व्यक्तींनी आज जिभेवर आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. तुमच्या आर्थिक जीवनाचा विचार करता, घोटाळे आणि फसवणूक यांच्यापासून दूर रहा. व्यवसायिकांसाठी भाग्य कार्ड लाभकारक नाही. तुमची कामे आणि निर्णयाबाबत खबरदारी घ्या. बेकायदेशीर गोष्टी आणि प्रकरणांपासून दूर राहा.

शुभ उपाय- वाहत्या नदीमध्ये नाणे सोडा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- केशरी

मकर (Capricorn Horoscope Today): आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा आज आपल्या जुन्या लोकांची किंवा मित्रांची साथ लाभेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

शुभ उपाय- देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- गुलाबी

कुंभ (Aquarius Horoscope Today): वैयक्तिक जीवनात तुम्हाला अपेाशीभविष्य, मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

कुंभ (Aquarius Horoscope Today): वैयक्तिक जीवनात तुम्हाला अपेक्षित इतकी शांती आणि सुख मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य आणि जोडीदारासोबत संघर्षाची शक्यता अधिक आहे. आजचे ग्रहमान तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगत आहे. अपचन, डोकेदुखी, आणि मानसिक ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करतील. तुमच्या नोकरीमार्फत मोठे लाभ तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- एखादी धातूची वस्तू गरजूला दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

मीन (Pisces Horoscope Today): मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम. कौटुंबिक जीवनात आनंद लाभेल. आर्थिक बाबी सामान्य राहतील. नोकरीच्या आरंभिक टप्प्यांमध्ये समस्या उद्भवू शकतात; परंतु, तुम्हाला नंतरच्या काळात यश मिळेल. नवीन भागीदारी करताना सावध रहा. आज शक्यतो दुराचा प्रवास टाळा.

शुभ उपाय- घराबाहेर पडण्याआधी कुलदैवतेची पूजा करा.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- पोपटी

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change