Gatari Amavasya 2024 Messages: गटारी अमावस्येनिमित्त Wishes, Funny Jokes, Images, WhatsApp Status शेअर करुन मांसाहार प्रेमींना खास शुभेच्छा!

तुम्ही देखील गटारी अमावस्येनिमित्त Wishes, Funny Jokes, Images, WhatsApp Status शेअर करुन मांसाहार करणाऱ्या तुमच्या मित्र-परिवारास हटके शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Gatari Amavasya 2024 Messages 1 (PC - File Image)

Gatari Amavasya 2024 Messages: महाराष्ट्रात गटारी अमावस्या (Gatari Amavasya 2024ः मराठी दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील अमावस्या दिवशी साजरी केली जाते. यंदा 4 ऑगस्ट रोजी गटारी अमावस्या (Gatari Amavasya) साजरी करण्यात येणार आहे. गटारी अमावस्येनंतर श्रावण महिन्याला (Shravan Month) सुरुवात होते. त्यामुळे या महिन्यात पुढील 40 दिवस मद्यपान आणि मांसाहार केले जात नाही. त्यामुळे गटारी अमावस्या हा पारंपारिक मराठी महिन्यातील शेवटचा दिवस आहे, ज्या दिवशी बहुतेक लोक मांस आणि मद्यपान करतात.

मासंप्रेमींसाठी गटारीचा अमावस्येचा दिवस अगदी एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणावर नॉनव्हेज डिश बवल्या जातात. या दिवशी लोक आपल्या मित्र-परिवाराला घरी जेवणासाठी आमंत्रित करतात आणि मासांहाराचा मनसोक्त आनंद घेतात. तसेच या दिवशी सोशल मीडियावर मजेशीर जोक शेअर करत गटारी अमावस्येच्या शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही देखील गटारी अमावस्येनिमित्त Wishes, Funny Jokes, Images, WhatsApp Status शेअर करुन मांसाहार करणाऱ्या तुमच्या मित्र-परिवारास हटके शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

कोंबडीचा रस्सा मटणाचा साथ,

मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,

बोम्बिलाची कढी भरलेला ताट,

खाऊन घ्या सगळं,

श्रावण महिना यायच्या आत

गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

Gatari Amavasya 2024 Messages 2 (PC - File Image)

सुकी मच्छी

मटणाचा रस्सा

सगळं घेऊन यंदा

घरीच बसा!

गटारीच्या शुभेच्छा!

Gatari Amavasya 2024 Messages 2 (PC - File Image)

ओकू नका, माकू नका

मटणावर जास्त ताव मारु नका

फुकट मिळाली तर ढोसू नका

दिसेल त्या गटारात लोळू नका

गटारीच्या शुभेच्छा!

Gatari Amavasya 2024 Messages 3 (PC - File Image)

मौसम मस्ताना,

फोन करा बस्ताना

गटारीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Gatari Amavasya 2024 Messages 4 (PC - File Image)

आनंदाचे किरण तुमच्या घरी येऊ द्या,

चिकन मटण, फिश करी बनवा,

आम्हाला कधीतरी तुमच्या घरी जेवायला बोलवा.

गटारीच्या शुभेच्छा!

Gatari Amavasya 2024 Messages 5 (PC - File Image)

महाराष्ट्रातील श्रावन महिना उत्तर भारताच्या श्रावण महिन्यानंतर 15 दिवसांनी सुरू होता. महाराष्ट्रात भगवान शिवाच्या उपासनेचा श्रावन महिना 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या महिन्यात अनेकजण पवित्र श्रावण विधी आणि प्रथा पाळतात.