Happy Teddy Day 2024 Wishes (Photo Credit - File Image)

Happy Teddy Day 2024 Wishes In Marathi: दरवर्षी टेडी डे (Teddy Day 2024) व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week)च्या चौथ्या दिवशी 10 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी केवळ प्रेमी युगुलचं नव्हे तर इतरही आपल्या प्रियजनांना टेडी बेअर भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. जोडपे 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी हे दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. हे सात दिवस दोघांसाठी खास आहेत. पहिला दिवस रोज डे, नंतर प्रपोज डे, चॉकलेट डे आणि चौथा दिवस टेडी डे.

टेडी डे च्या दिवशी लोक एकमेकांना ग्रीटिंग कार्ड, मेसेज इत्यादी पाठवतात. विशेषत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सॲपवर लोक टेडी डे निमित्त मेसेज देऊन एकमेकांनाबद्दल आनंद व्यक्त करतात. तुम्ही देखील WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला खालील शुभेच्छापत्र पाठवून टेडी डे च्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा -Valentine Week 2024 Date Sheet: व्हॅलेंटाईन वीक पूर्वी Rose ते Kiss Day; प्रेम साजरं करण्यासाठी 7 दिवसाचं सेलिब्रेशन पहा कोणत्या दिवशी?)

हा टेडी पाहिल्यावर जितका आनंद तुला झाला तितकाच आनंद तू माझ्या आयुष्यात आल्याने मला झाला आहे. तू माझ्या आयुष्यात अशीच आनंदाची बरसात करत रहा... Happy Teddy Day to you...

Happy Teddy Day 2024 Wishes (Photo Credit - File Image)

पूर्वी माझे जशी टेडी होते त्याप्रमाणे रडायला

तू माझा खांदा आहेस.

मला आशा आहे की हे टेडी

तुला त्याच प्रकारे मदत करेल.

टेडी डेच्या शुभेच्छा!

HAPPY TEDDY DAY

Happy Teddy Day 2024 Wishes (Photo Credit - File Image)

मला कसल्याही टेडीची गरज नाहीये.

कारण माझी टेडी तूच आहेस...

Happy Teddy Day To You

Happy Teddy Day 2024 Wishes (Photo Credit - File Image)

तू टेडीपेक्षा अधिक क्यूट आहेस...

तुझा हा क्यूटनेस असाच अबाधित राहो...

Happy Teddy Day

Happy Teddy Day 2024 Wishes (Photo Credit - File Image)

तुझ्या आयुष्यात कधीही कोणतंही संकट आलं तरी मी तुझ्यासोबत कायम राहिन... अगदी या टेडीप्रमाणेच... Happy Teddy Day

Happy Teddy Day 2024 Wishes (Photo Credit - File Image)

टेडी बेअरचा शोध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर यांच्या नावामुळेच लागला. व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे साजरा करण्याचे कारण म्हणजे मुली. खरं तर, बहुतेक मुलींना टेडी बेअर खूप आवडतात. मुले त्यांच्या जोडीदारांना टेडी बेअर भेट देऊन प्रभावित करतात, म्हणून व्हॅलेंटाईन वीकमध्ये 10 फेब्रुवारीला टेडी डे म्हणून साजरा करण्यात येतो.