Wedding Night Secret Sex Tips: लग्नाच्या रात्री आपल्या पत्नीसोबत संभोगापूर्वी करा 'या' गोष्टी; अन्यथा भविष्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

लग्नाच्या रात्री (Wedding Night) आपल्या पत्नीसोबत सेक्स (Sex) करणे ही कल्पना प्रत्येक पुरुषाच्या मनात रोमांच उभा करणारी असते. या रात्रीला घेऊन प्रत्येक पुरुष अनेक स्वप्न पाहत असतो. मात्र अनेकदा लग्नघर असल्याने अनेकांना प्रायव्हसी मिळत नाही. त्यामुळे अनेक पुरुषांचा अपेक्षाभंग असतो. तसे असले तरी काही हरकत नाही. कारण एकदा घरात आलेले पाहुणे गेले की तुमचेच राज्य आहे. नाही का! लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या पत्नीसोबत काय काय करावे हे अनेक पुरुषांनी मनात ठरवले असते. मात्र तसे झाले नाही तर त्यांचा हिरमोड होतो. परिणामी सेक्स लाईफवर (Sex Life) त्यांचा परिणाम होतो.

म्हणून लग्नाच्या रात्री आपल्या पत्नीसोबत सेक्स करण्यापूर्वी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे नात आणखी खुलेल आणि तुमची पत्नी तुमच्याशी एकरुप होईल.

लग्नाच्या रात्री पत्नीसोबत संभोगापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी

1. सेक्सपूर्वी आपल्या पत्नीशी मनमोकळेपणाने बोला. तिच्या मनात सेक्सविषयी काय कल्पना आहेत, तिचे काय विचार आहेत हे जाणून घ्या.हेदेखील वाचा- Hot Bed Sex Positions: बेडवर संभोगावेळी एकमेकांमध्ये समरस होण्यासाठी 'या' हॉट सेक्स पोजिशन्स करतील मदत आणि देतील 'Oh Yes' चा अनुभव

2. सेक्सला सुरुवात होण्यापूर्वी जमल्यास आपल्या पत्नीस छानस गिफ्ट द्या. ज्यामुळे तिला आनंदून जाईल.

3. बेडवर पत्नी येताच लगेच सेक्सची घाई करु नका. अशाने तुमच्याबद्दल तिच्या मनात गैरसमज होईल, ज्याचा तुमच्या नात्यावर परिणाम होईल.

4. आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन तुम्ही तिच्या निर्णयात तिच्या सोबत आहात याची तिला खात्री होईल.

5. तिला आपल्या मिठीत घेऊन, तिचे चुंबन घेऊन फोरप्ले ला सुरुवात करा.

6. जर यामुळे ती उत्तेजित झाली तर हळूहळू सेक्सला सुरुवात करा.

सेक्स करताना पहिल्यांदाच आपल्या पत्नीसोबत अॅडव्हान्स सेक्स पोजिशनचा प्रयोग करायला जाऊ नका. मिशनरी पोज म्हणजेच सर्वसामान्यपणे वापरल्या जाणा-या सेक्स पोजिशन्सने सेक्सचा आनंद घ्या.