Vat Purnima 2023 HD Images: वट पौर्णिमेला खास Messages, Greetings, Wishes शेअर करून साजरा करा सौभाग्याचा सण

त्याची पूजा करतात व नंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालत त्याला धागा बांधतात. पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात.

Vat Purnima 2023 HD Images (File Image)

Vat Purnima 2023 HD Images: विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सात जन्म हाच पती मिळावा म्हणून दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत (Vat Purnima 2023) करतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जला व्रत करतात, तसेच वडाच्या झाडाची पूजा करून पतीसाठी प्रार्थना करतात. वट सावित्रीचे व्रत करवा चौथसारखे फलदायी मानले जाते. विवाहित महिलांसाठी वट सावित्री व्रताच्या दिवसाला सणाप्रमाणे विशेष महत्त्व आहे. हे व्रत स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रात यंदा शनिवार 3 जून रोजी वट पौर्णिमा साजरी होत आहे.

वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला आणि त्याचा पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सावित्रीने पती सत्यवानला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली तपश्चर्या केली होती व याच झाडाखाली तिने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले, त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात.

तर या आजच्या दिवसाचे औचित्य साधत तुम्ही खास Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages शेअर करून वट पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.

Vat Purnima 2023 HD Images
Vat Purnima 2023 HD Images
Vat Purnima 2023 HD Images
Vat Purnima 2023 HD Images
Vat Purnima 2023 HD Images

दरम्यान, वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. (हेही वाचा: वट सावित्री व्रताची कथा, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या)

या दिवशी स्त्रिया वटवृक्षाला तांदूळ, फुले आणि पाणी अर्पण करतात. त्याची पूजा करतात व नंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालत त्याला धागा बांधतात. पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात.

Tags

Best Vat Purnima Quotes In Marathi Kab Hai Vat Savitri Date Tithi Vat Purnima Vat Purnima Vat Purnima 2023 Vat Purnima 2023 Date Vat Purnima 2023 HD Images Vat Purnima 2023 Messages Vat Purnima 2023 Time Vat Purnima Greetings In Marathi Vat Purnima Images vat purnima images marathi Vat Purnima Messages vat purnima messages marathi Vat Purnima Quotes vat purnima quotes in marathi vat purnima status marathi Vat Purnima Vrat Vat Purnima Vrat 2023 Vat Purnima Vrat 2023 Date Vat Purnima WhatsApp Status Vat Purnima wishes Vat Purnima Wishes in Marathi Vat Savitri Vat Savitri 2023 Vat Savitri 2023 Date Vat Savitri 2023 in Biha Vat Savitri Fashion Vat Savitri Vat Purnima Wishes In Marathi vat savitri wishes marathi Vrat Puja Vidh नवऱ्यासाठी खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा वट पौर्णिमा वट पौर्णिमा 2023 वट पौर्णिमा 2023 संदेश वट पौर्णिमा WhatsApp स्टेटस वट पौर्णिमा कोट्स वट पौर्णिमा प्रतिमा वट पौर्णिमा शुभेच्छा वट पौर्णिमा शुभेच्छा मराठी वटपौर्णिमा वटपौर्णिमा मराठी मेसेज वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा वटपौर्णिमा मराठी संदेश वटपौर्णिमा मेसेज वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमेच्या शुभेच्छा सण आणि उत्सव


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif