Vat Pournima 2025 Images: वटपौर्णिमेच्या दिवशी आज साथिदाराला शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा अशा तीन दिवसांचे त्यासाठी व्रत ठेवण्याची पद्धत आहे. या दिवशी महिला साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात.
महाराष्ट्रामध्ये सवाष्ण महिलांसाठी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा वट पौर्णिमेचा दिवस (Vat Pournima) आहे. यंदा हा वटपौर्णिमेचा सण आज 10 जून दिवशी साजरा केला जाणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने महिला उपवास करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाभोवती फेर्या मारून वट सावित्रीचं व्रत पूर्ण करतात. मग या दिवसाचं औचित्य साधत वट सावित्रीचं व्रत करण्यासोबतच तुमच्या साथीदाराला या वटपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, WhatsApp Stickers, Wishes, Facebook Messages, GIFs, HD Images, Greetings, Quotes पाठवून एकमेकांची साथ कायम निभावण्यासाठी एक वचन नक्की देऊ शकता.
वडाचं झाड हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचं झाडं आहे. वडाच्या झाडाचं आयुष्य अधिक असते. त्याच्या पारंब्या त्याचा अजून विस्तार करातात. वडाच्या झाडाची प्रातिनिधिकपणे पूजा करून हीच गोष्ट आपल्या आयुष्यात, कुटुंबातही यावी म्हणून कृतज्ञतेच्या भावनेतून महिला वटपौर्णिमेला पूजा करतात.
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा





ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा अशा तीन दिवसांचे त्यासाठी व्रत ठेवण्याची पद्धत आहे. या दिवशी महिला साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात. ग्रामीण भागात मैत्रिणींसोबत हा सण साजरा करताना काही खेळ खेळले जातात.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2025 07:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

