Vat Pournima 2024 Wishes In Marathi: वटपौर्णिमेच्या देण्यासाठी मराठमोळी Greetings, Photos!
वटपौर्णिमा शुभेच्छा । File Image

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा (Vat Pournima)  म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. यंदा हा वटसावित्रीच्या व्रतातील उपवासाचा दिवस 21 जून आहे. मग अशा या मांगल्यपूर्ण दिवशी आपल्या पतीला शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, Facebook Photos, Wishes, Quotes शेअर करून या दिवसाचा आनंद तुम्ही द्विगुणित करू शकता. त्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स तुम्ही शेअर आणि डाऊनलोड करू शकता.

महाराष्ट्रात नववधूंसाठी वटपौर्णिमेचा सण खास असतो. वडाचं झाड हे पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं झाडं आहे. वडाच्या झाडाचं आयुष्य अधिक असते. त्याच्या पारंब्या त्याचा अजून विस्तार करातात. वडाच्या झाडाची प्रातिनिधिकपणे पूजा करून हीच गोष्ट आपल्या आयुष्यात, कुटुंबातही यावी म्हणून कृतज्ञतेच्या भावनेतून पूजा केली जाते. हेही वाचा: Vat Purnima 2024 Ukhane: वट पौर्णिमा सणाला नववधूंनो, 'या' खास उखाणांनी पुरवा तुमच्या मैत्रिणींचा, ज्येष्ठांचा हट्ट!

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा  

वटपौर्णिमा शुभेच्छा । File Image
वटपौर्णिमा शुभेच्छा । File Image
वटपौर्णिमा शुभेच्छा । File Image
वटपौर्णिमा शुभेच्छा । File Image
वटपौर्णिमा शुभेच्छा । File Image
वटपौर्णिमा शुभेच्छा । File Image

सावित्रीने मोठ्या चातुर्याने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. त्यामुळे आजच्या स्त्रियांमध्येही या वट सावित्रीच्या व्रताच्या निमित्ताने आपल्या कुटुंबासाठी कठीण प्रसंगातही अनुकूल परिस्थितीवर मात करून मार्ग काढण्याची शक्ती मिळो. ही प्रार्थना करत  सार्‍यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.