Ram Navami Celebration in Shirdi: शिर्डीमध्ये 12 ते 14 एप्रिल दरम्यान रंगणार श्रीरामनवमी उत्‍सव; पहा कसा असेल संपूर्ण कार्यक्रम

श्रीरामनवमी उत्‍सवाची (Ram Navami Utsav)सुरुवात 1911 मध्‍ये साईबाबांच्या (Sai Baba) अनुमतीने करण्‍यात आली.

शिर्डी साईबाबा मंदिर ( Photo Credit: Wikimedia Commons )

Shri Ram Navami Festival 2019 Programme: महाराष्ट्रामध्ये राम जन्म उत्सव शिर्डीच्या साई मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा 12 ते 14 एप्रिल दरम्यान शिर्डीमध्ये (Shirdi) रामजन्मोत्सव दरम्यान खास उत्सव साजरा केला जाणार आहे. श्रीरामनवमी उत्‍सवाची (Ram Navami Utsav) सुरुवात 1911 मध्‍ये साईबाबांच्या (Sai Baba) अनुमतीने करण्‍यात आली. तेव्हापासून दरवर्षी साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये हा सण साजरा करतात. Ram Navami 2019: यंदा 13 एप्रिलला साजरी होणार राम नवमी; पहा नक्षत्र, तिथीची शुभ वेळ काय?

12 एप्रिल 2019

13 एप्रिल 2019

14 एप्रिल 2019

 

साई दर्शनासाठी उत्सव काळात शिर्डीमध्ये येणार्‍या भाविकांसाठी, पदायात्रेकरूंसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. भक्त निवास सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.