International Yoga Day 2024 Messages: जागतिक योग दिनानिमित्त Wishes, Quotes, Images, WhatsApp Status शेअर करून मित्र परिवाराला द्या खास शुभेच्छा!

तुम्ही देखील Wishes, Quotes, Images, WhatsApp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास योग दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

International Yoga Day 2024 Messages 1 (PC - File Image)

International Yoga Day 2024 Messages In Marathi: भारताने योगाचा जगभरात प्रचार केला आहे. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांना त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2024) साजरा केला जातो. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत प्रस्ताव मांडल्यानंतर त्याची सुरुवात झाली. त्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाऊ लागला.

दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. जागतिक योग दिनानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Wishes, Quotes, Images, WhatsApp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास योग दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -International Yoga Day 2024: आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त मुंबईच्या कार्यक्रमात 127 वर्षीय पद्मश्री Shri Swami Sivananda यांनी सादर केली योगसाधना)

सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग

पळवूया शरीरातील सर्व रोग

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा

International Yoga Day 2024 Messages 3 (PC - File Image)

स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे,

रोज योग करणे ही रोगमुक्त

जीवनाची गुरुकिल्ली आहे

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा

International Yoga Day 2024 Messages 4 (PC - File Image)

नियमित योग हीच उत्तम आरोग्य

आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे…!

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Yoga Day 2024 Messages 5 (PC - File Image)

योग आपल्याला अशी ऊर्जा देते

जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

International Yoga Day 2024 Messages 6 (PC - File Image)

तन, मन, आत्मा आणि बुद्धी

यांची सांगड घालणारा योग

तुमच्या आयुष्यात समतोल घेऊन येवो!

योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

International Yoga Day 2024 Messages 1 (PC - File Image)

दरवर्षी एक विशिष्ट थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यावर्षी म्हणजेच 2024 ची योग दिनाची थीम महिलांसाठी निवडण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ची विशेष थीम 'महिला सक्षमीकरणासाठी योग' अशी ठेवण्यात आली आहे.