Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes: लाला लजपत राय जयंतीनिमित्त WhatsApp Status, Wallpapers, Images द्वारे शेअर करा त्यांचे अनमोल विचार!
Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes: लाला लजपत राय (Lala Lajpat Rai) हे भारताचे प्रमुख स्वातंत्र्यसैनिक एक होते. त्यांना पंजाब केसरी असेही म्हणत असतं. लाला लजपत राय यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, लाल-बाल-पाल या गटाच्या तीन प्रमुख नेत्यांपैकी एक होते. लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी झाला.

लाला लजपत राय हे एक राजकीय कार्यकर्ते, वकील आणि लेखक होते, ज्यांनी भारतीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. तसेच भारतातील ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Wallpapers, Images द्वारे तुम्ही त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes (PC - File Image)
Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes (PC - File Image)
Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes (PC - File Image)
Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes (PC - File Image)
Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes (PC - File Image)
Lala Lajpat Rai Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

लाहोरमध्ये 30 ऑक्टोबर 1928 रोजी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली सायमनच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली. पोलिसांनी लाला लजपत राय यांच्या छातीवर अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आ17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले.