Happy Independence Day 2023 HD Images: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठमोळी Wallpapers, Greetings, Wishes शेअर करुन द्या खास शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील स्वातंत्र्यदिनामित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता.

Independence Day 2023 HD Images (PC - File Image)

Happy Independence Day 2023 HD Images:  स्वातंत्र्य दिन 2023 साठी देशभरात तयारी सुरू झाली आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होणार आहेत. भारत यंदा 2023 मध्ये 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. गेल्या वर्षी भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा भारताने 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्याचप्रमाणे, या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होतील, म्हणून यंदा भारत 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल.

दरवर्षी स्वातंत्र्य दिनाची थीम वेगळी असते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम 'राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम' अशी आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन याच थीमवर साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील स्वातंत्र्यदिनामित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता.  (हेही वाचा -Independence Day 2023 Date: यंदा 15 ऑगस्ट दिवशी भारत 76 की 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार)

स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Independence Day 2023 HD Images (PC - File Image)

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Independence Day 2023 HD Images (PC - File Image)

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,

तरी सारे भारतीय एक आहेत…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Independence Day 2023 HD Images (PC - File Image)

स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Independence Day 2023 HD Images (PC - File Image)

स्वातंत्र्य दिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !

Independence Day 2023 HD Images (PC - File Image)

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

15 August 76th Independence Day Happy Independence Day Happy Independence Day 2023 Happy Independence Day 2023 HD Images Happy Independence Day Greetings Happy Independence Day HD Images Happy Independence Day Images Happy Independence Day Messages Happy Independence Day Wallpapers Happy Independence Day Wishes Independence Day Independence Day 2023 Independence Day 2023 Celebration Independence Day 2023 Celebrations Independence Day 2023 Date Independence Day 2023 Wishes Independence Day Best Quotes Independence Day Celebration Independence Day Images Independence Day in India Independence Day Messages Independence Day Quotes Independence Day Wallpapers Independence Day Whatsapp DP Independence Day WhatsApp image Independence Day Whatsapp Status Independence Day WhatsApp Stickers Independence Day Wishes India Independence Day India Independence Day 2023 Indian Independence Day Indian Independence Day 2023 Swatantrata Diwas Swatantrata Diwas 2023 Swatantrata Diwas images Swatantrata Diwas wallpapers Swatantrata Diwas WhatsApp Stickers भारताचा स्वातंत्र्यदिन भारताचा स्वातंत्र्यदिन 2023 भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा स्वातंत्र्यदिन 2023 स्वातंत्र्यदिन 2023 व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस स्वातंत्र्यदिन मराठी संदेश स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा हर घर तिरंगा मोहिम हॅपी इंडिपेंडन्स डे एचडी इमेजेस


Share Now