Shab-e-Qadr Mubarak 2021 Greetings & Duas: व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स, फेसबुक मेसेज, शुभेच्छा पाठवत साजरा करा Laylat al-Qadr

रमजानच्या महिन्यातील जगभरातील मुस्लिम बांधवांमध्ये शब-ए-कद्र (Shab-e-Qadr) साजरी केली जाते. याला लैलातुल कद्र (Laylat al-Qadr) असे हिंदी आणि इंग्रजीमध्ये नाइट ऑफ डिक्री ((Night of Decree) असे संबोधले जाते.

Shab-e-Qadr (File Image)

Shab-e-Qadr Mubarak 2021 Greetings & Duas: रमजानच्या महिन्यातील जगभरातील मुस्लिम बांधवांमध्ये शब-ए-कद्र (Shab-e-Qadr) साजरी केली जाते. याला लैलातुल कद्र (Laylat al-Qadr) असे हिंदी आणि इंग्रजीमध्ये नाइट ऑफ डिक्री ((Night of Decree) असे संबोधले जाते. इस्लाम धर्मातील मान्यतेनुसार, शब-ए-कद्र ची रात्र पवित्र कुरान हे पहिल्यांदा स्वर्गातून धरतीवर पाठवले होते. याच रात्री कुरानचे पहिले छंद पैगंबर मोहम्मद (SAW) असल्याचे सांगण्यात आले होते. शब-ए-कद्र महिन्याच्या अखेरच्या 10 दिवसात म्हणजेच 21व्या, 22व्या, 25व्या आणि 27व्या किंवा 29 व्या दिवसांमधील एक दिवस साजरा केला जातो. दरम्यान, जगभरातील सुन्नी मुस्लिम बांधवांकडून रमजानच्या 27 व्या दिवशी शब-ए-कद्र साजरी केली जाते.

यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीसह लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घरुनच नमाज अदा करत आहेत. अशातच जर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांना शब-ए-कद्र निमित्त व्हॉट्सअॅप स्टेटस, स्टिकर्स,एसएमस आणि शुभेच्छा देत सण साजरा करु शकता.

>>Hawa Ko Khushbu Mubarak, Fiza Ko Mausum Mubarak, Chaman Ko Gul Mubarak, Aapko Humari Taraf Se, Shab-e-Qadr Ki Raat Mubarak

Shab-e-Qadr (File Image)

 

>>Is Raat Main Itni Power Hai Kay..Insaan Ager Apnay Gunhaoo Ki Maafii, Poray Dil O Jan Say Mangayy…Tu Us Kay Her Gunah Maaf Hojay Gay. 

Shab-e-Qadr (File Image)

>>Hazrat Abdullah Bin Umar Se Riwayat Hai: Allah Ka Rasool Ne, Ramadan Ka Akhri 10 Dino Ka Itikaf Kia. ..

Shab-e-Qadr (File Image)

>>Ya Allah Jisne Bhi Sab E Qadr Ke Raat, Aap Ki Ebadat Me Gujari, Ya Alah Tu Un Sab Ki Dua Ko, Kubuk Karna Aur Jo Nahi Kar Paye, Unhe Hedayat Dena, Aur Unki Bhi Magfirat Karna Aaaaaaaamin...

Shab-e-Qadr (File Image)

>> Hazrat Aisha Radiallah Anha Stated That Rasool Allah Peace Be Upon Him Said, “Look for Lailat-Ul-Qadr in the Odd Nights Of the Last Ten Days of Ramadhan.” 

Shab-e-Qadr (File Image)

शब-ए-कद्र निमित्त व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्ससाठी येथे क्लिक करा. दरम्यान, जगभरात रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजा ठेवला जातो. इस्लामिक कॅलेंडरच्या नव्या महिन्यात रमजान मधील अखेरचे दहा दिवस अत्यंत खास असल्याचे मानले जाते. या दरम्यान मुस्लिम आपला अधिकाधिक वेळ कुरान मधील आयात वाचणे किंवा नमाज अदा करण्यामध्ये घालवतात. इस्लामिक मान्यतांनुसार, शब-ए-कद्र च्या रात्री पठण केली जाणारी कुरान ही 83 वर्षांच्या इबादतीसमान मानली जाते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now