Savitribai Phule Jayanti Messages: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या खास शुभेच्छा!
तरी देशाच्या या धाडसी लेकीच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही सोशल मिडीया पोस्ट घेवून आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करु शकता.
३ जानेवारी म्हणजे देशाची पहिली महिला शिक्षक, महिला विद्यार्थीनी, महिला समाजसेविका असे विविध पातळीवर योगदान दिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई केवळ पहिल्या महिला शिक्षका किंवा पहिल्या पहिल्या महिला शाळेच्या पहिल्या मुख्यध्यापिका आणि संस्थापिका देखील होत्या. विद्यार्थीनी नसुन त्या देशातील म सावित्रींचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव नामक छोट्या गावी झाला होता. अवघ्या ९ वर्षांच्या सावित्रीचा विवाह तेरा वर्षांच्या ज्योतीराव फुलेंशी लावून देण्यात आला. वयाच्या ९व्या वर्षा पर्यत सावित्रईंनी एकही वर्ग शिक्षण घेतलं नव्हतं. पण त्यांचे तेरा वर्षांचे पती मात्र ३ वर्गात शिकत होते आणि आपल्या नवऱ्याला शिकताना बघूनचं सावित्रींच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली. अखेर शिक्षण घेण्याचा संकल्प करत सावित्रींनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. लोकांची टिका टिपण्णी ऐकत सावित्रींनी स्वत शिक्षण घेतल. एवढचं नाही तर अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी देशातील पहिली महिला शाळा उघडून मुलींना शिक्षण देण्यास सुरवात केली. आज याचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती. तरी देशाच्या या धाडसी लेकीच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही सोशल मिडीया पोस्ट घेवून आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करु शकता.
1. स्त्रीशिक्षणाच्या अग्रणी,
ब्रिटिश राजवटीत महिलांच्या हक्कांसाठी
लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
3. महिलांना सबलीकरणासाठी त्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे वंदनीय व्यक्तीमत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
4. अनंत अडचणीतुन मात करुन स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या
पहिल्या महिला शिक्षिका समाजसेविका
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त या पावन स्मृतीस..विनम्र अभिवादन!
5. स्त्री शिक्षणाच्या जननी भारतातील प्रथम महिला शिक्षिका मुख्याध्यापिका स्फुर्तीनायिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!