Ramzan Eid Mubarak 2020 Greetings: रमजान ईद शुभेच्छा Wishes, Messages, Images, Facebook, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन चैतन्यमय वातावरणात साजरा करा हा उत्सव

अशा परिस्थितीत आपल्या आप्तलगांना ईद च्या शुभेच्छा कशा द्यायचा असा प्रश्न या बांधवांना पडला असेल. त्यामुळे असे लोक सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या लोकांना रमझान ईदच्या शुभेच्छा ग्रीटिंग्स पाठवू शकतात.

Ramzan Mubarak Greetings (Photo Credits: File)

Ramadan Eid Mubarak 2020मुस्लिम बांधवांचे वर्षातील दोन महत्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर आणि ईदुज्जुह. ईद उल फितर म्हणजेच रमजान ईद (Ramzan Eid) हा सण मुस्लिम बांधव आपापसांतील संबंध आणखी घट्ट करण्यायासाठी एकमेकांना आलिंगन देऊन हा सण साजरा करतात. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद खुललेला दिसतो. या दिवशी मुस्लमि बांधव नवीन वस्त्रे परिधान करुन, घरात पंचपक्वांनांचा बेत करुन हा सण साजरा करतात. यंदा लॉकडाऊन मुळे लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. मात्र मुस्लिम बांधव सामाजिकतेचे भान लक्षात घेऊन घरच्या घरी हा सण साजरा करु शकतात.

अशा परिस्थितीत आपल्या आप्तलगांना ईद च्या शुभेच्छा कशा द्यायचा असा प्रश्न या बांधवांना पडला असेल. त्यामुळे असे लोक सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या लोकांना रमझान ईदच्या शुभेच्छा ग्रीटिंग्स पाठवू शकतात.

उत्सव साजरा करूया ईदचा

जो घेऊन आला क्षण आनंदाचा

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

Ramzan Mubarak Greetings (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Chand Raat Mubarak 2020 Greetings: चांद रात मुबारकच्या शुभेच्छा Wishes, Messages, Greetings, GIF Images, HD Wallpapers च्या शेअर करून खास करा तुमच्या मुस्लिम मित्र- मैत्रिणींचा यंदाचा ईदचा सण

चाँद नज़र आ गया

अल्लाह ही अल्लाह छा गया

रोजे रखनेवालों की है यह जीत

मिलो तुम गले सब से आई है ईद

मुबारक मुबारक आई है ईद

ईद मुबारक आई है ईद

Ramzan Mubarak Greetings (Photo Credits: File)

तुमच्या आयुष्यातील सुखाचे क्षण कधीच कमी ना होवो

तुमचा प्रत्येक दिवस ईद सारखा होवो

तुमच्या आयुष्यात कधीही न येवो दु:ख

तुमचा प्रत्येक दिवस ईद सारखा चैतन्यमय होवो

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

Ramzan Mubarak Greetings (Photo Credits: File)

उत्सव आनंदाचा, सण मुस्लिम बांधवांचा

उत्सव नात्यांचा, सण परंपरा संस्कृती जपण्याचा

रमजान ईदच्या मनापासून शुभेच्छा

Ramzan Mubarak Greetings (Photo Credits: File)

May Allah Flood Your Life With Happiness on This Occasion, Your Heart With Love, Your Soul With Spiritual, Your Mind With Wisdom. Wishing You Eid Mubarak.

Ramzan Mubarak Greetings (Photo Credits: File)

या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now