Ramadan 2019 Iftar Time: 8 मेला मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद मध्ये इफ्तार ची वेळ काय?

आज रमजान महिन्यातील दुसर्‍या दिवशी मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद शहरामधील इफ्तारची वेळ काय हे नक्की पहा

रमजान 2019 (Photo Credits: Pixabay)

Ramzan 2019 Iftar 8 May Time :  रमजान (Ramzan) हा इस्लामिक कॅलेंडरमधील नववा महिना आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा पवित्र महिना आहे. या महिन्यात 'रोजा'(Ramzan Roza) म्हणजेच दिवस भर उपवास ठेवण्याची प्रथा आहे. 7 मे 2019 पासून सुरू झालेल्या यंदाच्या रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी इफ्तारची वेळ पाहून दिवसभराचा रोजा सोडला जातो. आज 8 मे दिवशी संध्याकाळी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरामधील इफ्तारची (Iftar Time) वेळ काय हे नक्की पहा. Ramadan Mubarak 2019 Wishes And Messages:सुरु झाला रमजान; WhatsApp, Facebook, SMS च्या माध्यमातून द्या मित्रांसह आप्तेष्टांना शुभेच्छा!

8 मे इफ्तार 2019ची वेळ

नक्की वाचा: Ramadan 2019 Iftar & Sehri Timetable: 'इफ्तार' आणि 'सेहरी' ची मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे शहरातील वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा

9 मे सेहरी 2019 ची वेळ

रोजा संध्याकाळी सोडताना खजूर आणि पाणी खाऊन सोडला जातो. त्यानंतर मेजवानीचा आनंद सेहरीच्या वेळेपर्यंत खाऊ शकतात. तसेच दिवसातील पाच वेळेज नमाज पडण्याचा रिवाज आहे.