Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi: पाच दिवसीय गणपती विसर्जनानिमित्त Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या लाडक्या बाप्पाला निरोप!
तुम्ही देखील 5 दिवशीय गणपतीची प्रतिष्ठापना केली असेल तर आम्ही तुमच्यासाठी गणेश विसर्जन मराठी संदेश (Ganesh Visarjan Marathi Messages), गणेश विसर्जन कोट्स (Ganesh Visarjan Quotes), गणेश विसर्जन प्रतिमा (Ganesh Visarjan Images), गणेश विसर्जन व्हॉट्सॲप स्टेटस (Ganesh Visarjan Whatsapp Status), गणपती विसर्जन मराठी कोट्स (Ganesha Visarjan Marathi Quotes) घेऊन आलो आहोत.
Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi: देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणेश भक्त अगदी तल्लीन होऊन गणरायाची पूजा-अर्चा करत आहेत. गणेश चतुर्थीपासून चालणारा गणेशोत्सव अनंत चतुर्थीने संपेल. विशेषत: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि आनंदाने साजरा होतो. गणेश चतुर्थीप्रमाणेचं अनंत चर्तुर्थीला बाप्पाला ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून निरोप दिला जातो.
यंदा अनंत चतुर्थीचा दिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. तथापी, अनेकजण 1.5, 3, 5, 7, 10 दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना करतात. यावर्षी, 5वा दिवस गणेश विसर्जन बुधवार, 11 सप्टेंबर, 2024 रोजी असेल. तुम्ही देखील 5 दिवशीय गणपतीची प्रतिष्ठापना केली असेल तर आम्ही तुमच्यासाठी गणेश विसर्जन मराठी संदेश (Ganesh Visarjan Marathi Messages), गणेश विसर्जन कोट्स (Ganesh Visarjan Quotes), गणेश विसर्जन प्रतिमा (Ganesh Visarjan Images), गणेश विसर्जन व्हॉट्सॲप स्टेटस (Ganesh Visarjan Whatsapp Status), गणपती विसर्जन मराठी कोट्स (Ganesha Visarjan Marathi Quotes) घेऊन आलो आहोत. तुम्ही हे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिरासोबत शेअर करू शकता. तसेच मोफत डाऊनलोड करू शकता. (Ganesh Visarjan 2024 Dates: गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत 1.5, 3, 5, 7, 10 दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून)
साधारणत: तिसऱ्या दिवशी, पाचव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशी हा दिवस गणेश विसर्जन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. अनेक कुटुंबे गणेश चतुर्थीच्या दिवसापासून 3ऱ्या किंवा 5व्या किंवा 7व्या दिवशी गणेश विसर्जन करतात.