Gauri Avahan HD Images: ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिवशी Wishes, Greetings,WhatsApp Status द्वारे द्या गौरी आवाहनाच्या मंगलमय शुभेच्छा!

तुम्ही देखील Wishes, Greetings,WhatsApp Status द्वारे द्या गौरी आवाहनाच्या मंगलमय शुभेच्छा तुमच्या मैत्रिणींना पाठवू शकता. यासाठी तुम्ही आम्ही तयार केलेले खास ग्रेटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.

Gauri Avahan HD Images 6 (Photo Credit - File Image)

Gauri Avahan HD Images: महाराष्ट्रात विवाहित महिलांद्वारे ज्येष्ठा गौरी पूजन (Jyeshtha Gauri Pujan 2024) करण्यात येते. ज्येष्ठा गौरी पूजनाचा उत्सव साधारण तीन असतो. गौरी आवाहानाच्या दिवशी माता गौरीला सजवून, साज-श्रृंगार करून पूजा करण्यात येते. ज्येष्ठ गौरी पूजनाचा माता पार्वतीची आराधना करण्यात येते. गौरीची प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी गौरींना पूजले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे गणपतीसह विसर्जन करण्यात येते.

ज्येष्ठा गौरी पूजनच्या दिवशी विवाहित महिला एकमेकींना गौरी पूजनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Wishes, Greetings,WhatsApp Status द्वारे द्या गौरी आवाहनाच्या मंगलमय शुभेच्छा तुमच्या मैत्रिणींना पाठवू शकता. यासाठी तुम्ही आम्ही तयार केलेले खास ग्रेटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Gauri Saree Draping: गौराईला साडी कशी नेसावी? पहा साडी नेसवण्याची सोपी पद्धत (Watch Videos))

ज्येष्ठा गौरी आवाहन आणि पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

गौरी आवाहनाच्या मनापासून शुभेच्छा!

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या मंगलमय शुभेच्छा!

ज्येष्ठा गौरी आवाहन आणि पूजनाच्या

तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

गौरीची पूजा करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. आप-आपल्या रुढी-परंपरेनुसार, गौरीचे आवाहन केले जाते. अनेक ठिकाणी गौरीचे केवळ मुखवटे बसवण्याची पद्धत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif