New Year 2021 Easy Rangoli Designs: न्यू ईयरची थीम ठेवून नववर्षाच्या स्वागतासाठी सोप्या आणि झटपट रांगोळी डिझाईन्स, Watch Videos
New Year Rangoli Designs (Photo Credits: YouTube)

नववर्षाच्या स्वागतासाठी खाण्या-पिण्यासोबत अन्य अनेक गोष्टींची सर्वत्र धामधूम दिसून येत आहे. त्यामुळे घरांघरांमध्ये अनेक बेत रंगतायत. पंचपक्वानांसोबत घरात मनोरंजनाची सर्व तयारी एव्हाना झाली असेल. तर काहींना नववर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) आपल्या घराबाहेर वा ऑफिसबाहेर छान रांगोळी काढायची आवड असते. सरत्या वर्षाला मागे लोटून नवीन वर्षाच्या आगमनासाठी दाराबाहेर छान रांगोळी काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. यंदाही नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यासाठी अनेक लेटेस्ट रांगोळी डिझाईन्स (Latest Rangoli Designs) आल्या आहेत. यात कोलम डिझाईन्सपासून (Kolam Designs) ठिपक्यांची रांगोळी (Doted Rangoli Designs) देखील तुम्हाला काढता येईल.

यामध्ये न्यू ईयरची थीम डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या आकर्षक रांगोळ्या काढू शकता. यात ठिपक्यांची रांगोळी, कोलम, संस्कार भारती सारख्या अनेक रांगोळीचे प्रकार आहेत.

कोलम डिझाईन

हेदेखील वाचा- Mocktails For New Year Celebration: नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा 'हे' मॉकटेल्स, Watch Videos

New Year 2021 Special Rangoli

Latest Muggulu Patterns for New Year 2021

Happy New Year 2021 Rangoli Designs

DIY Kolam Patterns for New Year 2021 

तुमची नववर्षाची पूर्वसंध्या खूप छान आणि आनंदी जावी यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असून तुमचा थर्टी फर्स्टचा आणि नववर्षाचा उत्साह कमी होऊ नये म्हणून आम्ही या आणि अशा टिप्स तुम्हाला देत आहोत. मग वाट कसली बघताय लागा रांगोळीच्या तयारीला... Happy New Year