New Mehndi Designs For Eid al-Adha 2022: बकरीद किंवा ईद अल-अधानिमित्त घेऊन आलो आहोत, आकर्षक मेहंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ
हातावर मेहंदी काढणे महत्त्वपूर्ण असते. तुम्ही सुद्धा बकरी ईद निमित्त हटके मेहंदी डिझाईन शोधत असाल तर आम्ही तुम्हीच्यासाठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ
New Mehndi Designs For Eid al-Adha 2022: - ईद मुबारक! बकरीद किंवा ईद अल-अधा हा इस्लामचा एक महत्त्वाचा सण आहे. हा दिवस बलिदानाचा म्हणूनही पाळला जातो आणि कधीकधी त्याला मोठी ईद असेही म्हणतात.बकरी ईद रोजी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात. ईद अल-अधा 10 जुलै रोजी रविवारी साजरी केली जाईल. हा उत्सव आदल्या दिवशीच्या सूर्यास्तापासून सुरू होतो. 'बलिदानाचा सण' हा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. सूर्य पूर्णपणे उगवल्यानंतर मशिदीमध्ये विशेष बकरीद निमित्त नमाज अदा केली जाते. या सणानंतर एक भव्य मेजवानी दिली जाते ज्यामध्ये प्रामुख्याने सर्वांना मटणाच्या पदार्थांची दावत दिली जाते. मशिदीमध्ये विशेष ईदची नमाज अदा करण्यासाठी पुरुष, महिला आणि मुले नवीन कपडे परिधान करतात. स्त्रिया सणानिमित्त संपूर्ण शृंगार करतात. हातावर मेहंदी काढणे महत्त्वपूर्ण असते. तुम्ही सुद्धा बकरी ईद निमित्त हटके मेहंदी डिझाईन शोधत असाल तर आम्ही तुम्हीच्यासाठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत…
पाहा व्हिडीओ
आकर्षक मेहंदी डिझाईन
आकर्षक मेहंदी डिझाईन
मेहंदी डिझाईन
मेहंदी डिझाईन
तुमच्यासाठी अनेक मेहंदी डिझाइन आम्ही घेऊन आलो आहोत. ईद तुम्ही पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने साजरी करा. सर्वांना बकरी ईद मुबारक !