Mother's Day 2019 Special Songs: 'आई' चे महत्त्व पटवून देणारी मराठी आणि हिंदी सिनेमातील 8 हळवी गाणी
Mothers Day Special (Photo Credit): YouTube

International Mother's Day 2019:  आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करु शकणार नाही. मात्र तरीही तिने आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन (Mother's Day).  अशा आपल्या लाडक्या आईच्या निस्सीम, नि:स्वार्थी  प्रेमाची जाणीव करुन देणारी आणि कदाचित तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी आईवरील ही उत्कृष्ट गाणी नक्की ऐका... Mothers Day 2019 Special: बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या आईच्या आठवणींत गायले हे सुंदर गाणे

एकटी एकटी घाबरलीस ना आई:

हंबरुन वासराले चाटती जवा गाय:

ए आई, तू भासे ठायी ठायी:

क्या इतना बुरा हूँ में माँ:

ऐसा क्यूँ माँ:

माँ तू नहीं होगी तो बता:

मेरी माँ , प्यारी माँ, मम्मा:

तू कितनी अच्छी है:

मे महिन्याच्या दुस-या रविवारी येणारा मातृदिन यंदा 12 मे ला आला आहे.  आपल्या आईला खूश करण्यासाठी काहीतरी सरप्राईज आखण्याच्या तयारीत आहे. मग तुमचे ह्या मदर्स डे ला काय काय प्लान्स आहेत, आणि ही गाणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा..