Mother's Day 2024 Messages In Marathi: मदर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत आईला द्या मातृदिनाच्या शुभेच्छा!

मदर्स डे । File Image

आई ही देवाचं दुसरं रूप म्हणून पुजण्याचे भारतात संस्कार आहे. तिच्याप्रति कृतज्ञता रोजच व्यक्त केली जाते पण तिच्या उपकारांची जाण ठेवत जगात साजरा केला जाणारा मदर्स डे म्हणजे मे महिन्यातील दुसरा रविवार. यंदा हा मदर्स डे (Mother's Day) 12 मे दिवशी साजरा केला जाणार आहे. यंदा तुमच्या आईसाठीचा हा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्लॅनिंग केले असेल मग तिच्या दिवसाची सुरूवात खास करण्यासाठी तिला मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी ही खास ग्रिटिंग्स तुम्ही डाऊनलोड करून शेअर करू शकता.

काम, ऑफिस, अभ्यास आणि आपलं फ्रेंड सर्कल यामध्येच व्यग्र असलेले आपण अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींना गृहित धरतो. त्यामध्येही हक्काने रागावू शकू, मनातलं सारं सांगू शकू अशी व्यक्ती आई असते. मग यंदाच्या मदर्स डे दिवशी तुमच्या आईवर तुम्ही प्रेम करता हे देखील सांगायला विसरू नका!

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

मदर्स डे । File Image

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

जिने केला रात्रीचा दिवस,

त्या माऊलीसाठी साजरा करूया

मातृदिनाचा हा सुंदर दिवस

मातृदिनाच्या शुभेच्छा!

मदर्स डे । File Image

हॅप्पी मदर्स डे!

'आई'पण निभावणार्‍या

प्रत्येक स्त्री ला मातृदिनाच्या शुभेच्छा!

मदर्स डे । File Image

आ म्हणजे आत्मा

ई म्हणजे ईश्वर

आणि या ईश्वराचा आत्मा जिच्यात आहे

त्या आईविना सारे जग आहे नश्वर

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मदर्स डे । File Image

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी

33 कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई

हॅप्पी मदर्स डे!

मदर्स डे । File Image

घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही

जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही

हॅप्पी मदर्स डे!

साने गुरुजींच्या शब्दात सांगायचे तर, ‘आई माझा गुरू, आई कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे,’ ही आईची महती. या महतीचे गोडवे गाण्याचा दिवस म्हणजे आजचा मदर्स डे आहे. मदर्स डे सुरू करण्याचे श्रेय अमेरिकेच्या Anna Jarvis यांना जाते. Anna चा जन्म अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया येथे झाला होता. तिची आई ‘अॅना’ ही शाळेत शिक्षिका होती. आपल्या आईच्या निधनानंतर Anna व तिच्या काही मित्रांनी आईच्या सन्मानार्थ एक दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. पुढे हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची मोहीमही सुरू झाली.

Tags

Festivals and Events Happy Mother's Day Happy Mother's Day GIF Happy Mother's Day Greetings Happy Mother's Day Images happy Mother's day wishes Happy Mother’s Day 2024 Happy Mother’s Day Messages Happy Mothers Day Messages in Marathi Matru Din Matru Din Wishes जागतिक मातृदिन 2024 मदर्स डे मदर्स डे मराठी मेसेजस मदर्स डे मराठी शुभेच्छा मदर्स डे मराठी संदेश मदर्स डे शुभेच्छा मातृ दिन मातृ दिवस 2024 मातृदिन मातृदिन 2024 मातृदिन 2024 मेसेजेस मातृदिन 2024 विशेस मातृदिन कोट्स मातृदिन ग्रिटिंग्स मातृदिन मराठी कोट्स मातृदिन मराठी मेसेज मातृदिन मराठी शुभेच्छा मातृदिन मराठी शुभेच्छा संदेश मातृदिन मराठी संदेश मातृदिन मेसेजेस मातृदिन विशेस मातृदिनाच्या मराठी शुभेच्छा मातृदिनाच्या शुभेच्छा सण आणि उत्सव हॅप्पी मदर्स डे 2024 हॅप्पी मदर्स डे ग्रिटिंग्स हॅप्पी मदर्स डे शुभेच्छा


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif