Mother's Day 2022 Images :Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे मातृदिनाच्या द्या खास शुभेच्छा
आईच्या निस्सीम, नि:स्वार्थी प्रेमाला, तिच्या त्यागाला सलाम करण्यासाठी आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे आईला शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
आईच्या निस्सीम, नि:स्वार्थी प्रेमाला, तिच्या त्यागाला सलाम करण्यासाठी आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे आईला शुभेच्छा संदेश पाठवू शकता. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या 8 मे ला संपूर्ण जगभरात मातृदिन साजरा केला जाणार आहे. तुम्हीपण सुंदर संदेश पाठवून आईचा दिवस म्हणजेच मदर्स डे साजरा करा [हे देखील पाहा : Mother's Day 2022 Date: मदर्स डे यंदा 8 मे दिवशी; जाणून घ्या या दिवसाच्या सेलिब्रेशन मागील कहाणी]
आईचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. त्यामुळेचं मदर्स डे साजरा केला जातो. यानिमित्त आईला गिफ्ट देण्याची पद्धत आहे. आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
Advertisement
Advertisement
Advertisement