प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Pixabay)

Sex Tips: रोमँटिक पद्धतीच्या नात्यामध्ये राहिल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ब्रेकअप झाल्यास त्याचे आपल्याला दु:ख होते. काही जण ब्रेकअप झाल्यानंतर त्यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही जणांना ब्रेकअप झाल्याचे दु:ख ऐवढे सतावते की ते वारंवार त्याबाबत विचार करत राहतात. तसेच एक्स पार्टनरच्या आठवणीत रमणे आणि त्याच्या बाबत वारंवार विचार करणे हे स्वाभाविकच आहे. परंतु त्यामुळे तुम्हाला नवा पार्टनर मिळणार नाही याची खंत कधीच मनात बाळगू नका. याचा बहुतांशी परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर सुद्धा होऊ शकतो.(Sex Position: Doggy Style ते Scissoring पर्यंत 'या' पाच हॉट सेक्स पोझिशन्स वजन कमी करण्यासाठी करतील मदत; जाणून घ्या)

पण जर तुम्हाला ब्रेकअप नंतर सुद्धा स्वत:ला सेक्स संदर्भात संतुष्ट आणि ऑर्गेज्मसाठी मास्टरबेशन फायदेशीर ठरु शकते. तर जाणून घ्या ब्रेकअप नंतर मास्टरबेशन कशा पद्धतीने फायदेशीर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.(Sex Dreams: इंटरकोर्स, मास्टरबेशन आणि सेक्स संबंधित पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय होतो माहितीय का? अशा पद्धतीचे Dreams देतात 'हे; संकेत)

>>तणाव दूर करण्यास होईल मदत

हस्तमैथुन एक उत्तम स्ट्रेसबस्टर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पार्टनर सोबत सेक्स केल्यानंतर तुमचा तणाव दूर करतो त्याच पद्धतीने मास्टरबेशन सुद्धा तणाव दूर करण्यासाठी मदत करतात. खरंतर सेक्स केल्याने आपल्यामध्ये हॅप्पी हार्मोन रिलिज होतात. याच पद्धतीने ब्रेकअपनंतर हस्तमैथुन केल्याने सु्द्धा तणाव दूर करण्यात मदत होते.

>> संतुष्ट झाल्याचा आनंद मिळेल

तुम्ही स्वीकार कराल की नाही माहिती नाही पण महिला सेक्स केल्यानंतर सुद्धा संतुष्ट होत नाहीत. पण पुरुषांना सेक्स केल्यानंत संतुष्टता वाटते. जर तुम्हाला ब्रेकअप नंतर स्वत:ला संतुष्ट ठेवायचे असल्यास हस्तमैथुन करा. यामुळे तुम्हाला सेक्सचा आनंद मिळण्यासोबत संतुष्टता सुद्धा मिळते.

ज्यावेळी तुम्ही पार्टनरसोबत सेक्स संबंध ठेवतात तेव्हा आपण त्याबाबत विविध विचार करतो. परंतु ब्रेकअप नंतर तुम्ही सेक्स संदर्भात केलेला विचार करुन नाराजी व्यक्त करता. परंतु एखाद्या नव्या नात्यात पडण्यापूर्वी मास्टरबेशन करुन तुम्ही स्वत:ला संतुष्ट ठेवू शकता. यामुळे तुम्हाला इंटेंस ऑर्गेज्मचा सुद्धा आनंद मिळू शकतो.

(नोट- वरील दिलेला मजकूर केवळ प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. याची वास्तविकता आणि विशिष्ट परिणामांबाबत आम्ही पुष्टी करत नाही.)