Marathi Bhasha Gaurav Din 2023 HD Images: प्रख्यात साहित्यकार कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी खास Greetings, Messages, Wishes शेअर करून द्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा

कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य, कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले व म्हणूनच त्यांच्या भाषेचा अभिमान आणि इतर भाषांचा आदर यासाठी भारत सरकारने त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले.

Marathi Bhasha Gaurav Din 2023 (File Image)

दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रख्यात साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. म्हणून आज त्यांच्या जन्मदिनी राज्यासह जगभरात जिथे कुठे मराठी लोक आहेत तिथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला जाईल.

कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य, कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले व म्हणूनच त्यांच्या भाषेचा अभिमान आणि इतर भाषांचा आदर यासाठी भारत सरकारने त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले. महाराष्ट्र सरकारने कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करावा असे 21 जानेवारी 2023 रोजी घोषित केले. (हेही वाचा: Marathi Official Language Day 2023 : मराठी राजभाषा दिन; महत्त्व, स्वरुप आणि विस्तार, घ्या जाणून)

तर आजच्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी खास Images, Messages, Wishes शेअर करून द्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.

Marathi Bhasha Gaurav Din 2023
Marathi Bhasha Gaurav Din 2023
Marathi Bhasha Gaurav Din 2023
Marathi Bhasha Gaurav Din 2023
Marathi Bhasha Gaurav Din 2023

दरम्यान, मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झाला असल्याचे समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. मराठी ही भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 11 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे.

Tags

२७ फेब्रुवारी मराठी दिन Kusumagraj Kusumagraj Birth Anniversary Kusumagraj Jayanti Kusumagraj Quotes Marathi Bhasha Din Marathi Bhasha Din 2023 Marathi Bhasha Din 2023 Messages Marathi Bhasha Din Gaurav Images Marathi Bhasha Din Greetings Marathi Bhasha Din Images Marathi Bhasha Din Messages Marathi Bhasha Din Quotes Marathi Bhasha Din Wishes Marathi Bhasha Din विचार Marathi Bhasha Gaurav Din 2023 Marathi Bhasha Gaurav Din 2023 Messages Marathi Bhasha Gaurav Din Greetings Marathi Bhasha Gaurav Din Quotes Marathi Bhasha Gaurav Din Wishes Marathi Language Day Marathi Language Day 2023 Marathi rajbhasha Din Marathi Rajbhasha Din Wishes Marathi Rajbhasha Diwas कुसुमाग्रज कुसुमाग्रज जन्मदिवस कुसुमाग्रज जयंती मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन 2023 मराठी भाषा गौरव दिन 2023 संदेश मराठी भाषा गौरव दिन प्रतिमा मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा मराठी भाषा दिन मराठी भाषा दिन 2023 मराठी भाषा दिन 2023 संदेश मराठी भाषा दिन status मराठी भाषा दिन प्रतिमा मराठी भाषा दिन शुभेच्छा मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिवस कुसुमाग्रज विचार मराठी भाषा दिवस विचार मराठी राजभाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा 2020 मराठी राजभाषा दिन मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 2020 मराठी राजभाषा दिवस विष्णू वामन शिरवाडकर सण आणि उत्सव