Makar Sankranti 2023 Ukhane: मकर संक्रांती आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी खास मराठी उखाण्यांची यादी, पाहा
Makar Sankranti Ukane 2023

Makar Sankranti Ukhane in Marathi : मकर संक्रांती हा सण सौभाग्यावातींसाठी खास सण असतो, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदांपत्यांसाठी मकर संक्रांतीचा सण हा फार महत्त्वाचा असतो. मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत महिला घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. महिला हळदी कुंकूसाठी एकमेकींच्या घरी जातात, हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित केले जातात, हळदी कुंकूसाठी आलेल्या महिलांना वाण दिले जाते, अनेकजण शृंगाराचे सामान देतात,   सौभाग्यावाती आणि हळदी कुंकू म्हणजे उखाणे आलेच, हळदी कुंकूनिमित्त उखाणा घेण्याची पद्धत आहे. दरम्यान, अनेकांची गल्लत होते, तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीसाठी उखाणे घेऊन घेऊन आलो आहोत, पाहा [ हे देखील वाचा: Makar Sankranti 2023 Rangoli Designs: मकर संक्रांतीच्या दिवशी अंगणात 'या' खास आकर्षक रांगोळी डिझाईन्स काढून सजवा आपलं घर, Watch Video ]

मकर संक्रांतीसाठी खास उखाणे, पाहा  

Makar Sankranti Ukane 2023
Makar Sankranti Ukane 2023
Makar Sankranti Ukane 2023
Makar Sankranti Ukane 2023
Makar Sankranti Ukane 2023
Makar Sankranti Ukane 2023

उखाणे म्हंटल की सर्वांना चिंता वाटते, वेळेवर उखाणे सुचणे म्हणजे परीक्षाच असते, त्यामुळे तुमचे काम जरा सोपे करण्यासाठी आम्ही खास उखानांची यादी घेऊन आलो आहोत, तुम्ही हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी हे उखाणे घेऊ शकता.