Maharashtra Krishi Din 2020 Wishes: महाराष्ट्र कृषी दिन निमित्त HD Images, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून शेतकरी बांधवांना द्या खास शुभेच्छा!
Maharashtra Krishi Din 2020 Images (PC - File Image)

Maharashtra Krishi Din Wishes in Marathi: हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती 'महाराष्ट्रात कृषी दिन' (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरी केली जाते. 1 जुलै 2020 म्हणजेच बुधवारी महाराष्ट्र कृषी दिन साजरा होणार आहे.

भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये कृषी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतीच्या उत्पादन वाढीत कृषी शिक्षणाचा व संशोधनाचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे ही शेती पिकवणाऱ्या बळीराजाला महाराष्ट्र कृषी दिन निमित्त HD Images, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून शुभेच्छा नक्की द्या !

Maharashtra Krishi Din 2020 Images (PC - File Image)
Maharashtra Krishi Din 2020 Images (PC - File Image)

Maharashtra Krishi Din 2020: महाराष्ट्र कृषी दिन निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status - Watch Video 

Maharashtra Krishi Din 2020 Images (PC - File Image)
Maharashtra Krishi Din 2020 Images (PC - File Image)
Maharashtra Krishi Din 2020 Images (PC - File Image)
Maharashtra Krishi Din 2020 Images (PC - File Image)
Maharashtra Krishi Din 2020 Images (PC - File Image)

शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. काबाड कष्ट करणं हा त्याच्या नित्याचाचं दिनक्रम असतो. ऊन असो वा पाऊस बळीराजा मात्र, शेतीत राबत असतो. भारतात जवळपास 65 टक्के पेक्षा जास्त नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. वसंतराव नाईक यांचं कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.