Maharana Pratap Jayanti 2021 Quotes: महाराणा प्रताप जयंती निमित्त त्यांचे विचार Messages, Facebook Greetings,HD Images, आणि Wallpapers च्या माध्यमातून पाठवा आणि शुभेच्छा दया!
या खास महाराणा प्रताप जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे विचार मित्रपरिवारला WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून पाठवा.
महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते. महाराणाचे पूर्वज मेवाडचे शासक आणि त्यांचे हिंदुवंश भगवान राम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी वंशातले होते. मेवाडच्या राजघराण्यावर 'बाप्पा रावळ ', 'राणा कुंभ ' आणि 'रणा संग ' अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले.महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले आहे. तर प्रत्येक वर्षी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात असून आज 481वी जयंती आहे. मेवाडचे 13वे राजपूत राजा महाराणा प्रताप यांचा जन्म 1540 रोजी एका हिंदू राजपूत परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उदय सिंह द्वितिय आणि आईचे नाव जयवंता बाई असे होते. महाराणा प्रताप एक वीर राजपूत योद्धा आणि उत्तम युद्ध रणनीतिकार होते. मेवाडचे 13वे राजपूत राजा महाराणा प्रताप यांचा जन्म 1540 रोजी एका हिंदू राजपूत परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उदय सिंह द्वितिय आणि आईचे नाव जयवंता बाई असे होते. महाराणा प्रताप एक वीर राजपूत योद्धा आणि उत्तम युद्ध रणनीतिकार होते. (Happy Maharana Pratap Jayanti 2021Wishes: महाराणा प्रताप जयंती निमित्त शानदार WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा! )
महाराणा प्रताप यांची जयंती हिंदू पंचांगानुसार जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या तिथीला साजरी केली जाते.या खास महाराणा प्रताप जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे विचार मित्रपरिवारला WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून पाठवा.

महाराणा प्रताप यांनी कधीच मुघलांचा कोणताच प्रस्ताव स्विकार केला नाही. त्यांनी नेहमीच मुघल सम्राट अकबर सोबत संघर्ष केला. इतिहासकारांच्या मते, जेव्हा एकदा अकबर याने जागीदार बनवण्याची संधी दिली तेव्हा मुघल शासकांच्या समोर आत्मसमर्पण करण्यास विरोध केला होता. त्यानंतर हल्दीघाटीमध्ये युद्धा सुरु झाले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2021 08:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

