Rangoli Designs (Photo Credits-Facebook)

Makar Sankranti Rangoli Designs: भारतीय सणांमध्ये रांगोळी काढणे शुभ मानले जाते. नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांती लवकरच येणार आहे. संक्रातीसाठी प्रत्येक जण आपल्यापरीने तयारीला लागले आहे. मकर संक्रांती सणात कशी रांगोळी काढायची याचा विचारही करत असाल तर, आम्ही तुमच्या साठी काही हटके डिझाईन घेऊन आलो आहोत. विशेषत: पतंगांच्या विशेष रांगोळीच्या डिझाईन्स मकर संक्रांतीला आवर्जून काढली जाते. या वर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी, शुक्रवारी रोजी येईल. मकर संक्रांती भारतभर वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते, जसे की तमिळनाडूमध्ये पोंगल किंवा संक्रांती, आंध्र प्रदेशातील पेड्डा पांडुगा, आसाममध्ये माघ बिहू, गुजरातमध्ये उत्तरायण इत्यादी. मकर संक्रांतीसाठी लोक आधीच मकर संक्रांती 2022 रांगोळीचे नमुने, ठिपके असलेल्या मुग्गुलु डिझाईन्स किंवा कोलम डिझाईन्स शोधण्यात व्यस्त आहेत जेणेकरून उत्सव आणखी रंगतदार आणि संस्मरणीय होईल.

अनेकजण विशेषत: मकर संक्रांती रांगोळी डिझाइन ट्यूटोरियल व्हिडिओ शोधतात, मकर संक्रांती रांगोळी डिझाइन्स, मकर संक्रांती रांगोळी प्रतिमा, मकर संक्रांती रांगोळी डिझाइन्स 2022, मकर संक्रांती रांगोळी व्हिडिओ, मकर संक्रांती रांगोळी डिझाइन रंग, मकर संक्रांती विशेष रांगोळी डिझाइन, मकर संक्रांती संक्रांती मुगुलु, मकर संक्रांती रांगोळी डिझाइन, मकर संक्रांती रांगोळी, मुगुलु, ठिपके असलेले मुग्गुलू 2022, संक्रांती मुग्गुलु डिझाइन्स, संक्रांती मुग्गुलू असे तुम्हीपण सर्च करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीसाठी रांगोळी डिझाइन घेऊन आलो आहोत.  Haldi Kunku Rangoli Designs: हळदी कुंकूवाच्या दिवशी दारापुढे काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी

मकर संक्रांतीसाठी फुलांची रांगोळी

मकर संक्रांती हळदी कुंकू रांगोळी डिझाइन्स..

मकर संक्रांतीसाठी सुंदर रांगोळी रचना..

नवीन संक्रांती स्पेशल रांगोळी डिझाइन

मकर संक्रांतीसाठी रांगोळी स्टिकर्स..

तुम्हाला अजूनही रांगोळी काढणे अवघड काम वाटत असल्यास, तुमचे घर सजवण्यासाठी रांगोळी स्टिकर्स खरेदी करू शकता. सुंदर फ्लोर रांगोळी विनाइल स्टिकर्स बाजारात उपलब्ध आहेत, अनेक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.