Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages: जगन्नाथ रथ यात्रेनिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!

यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages (PC _File Image)

Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages: आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी पुरी, ओडिशा येथे जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा शुक्रवार 1 जुलै 2022 रोजी काढण्यात येणार आहे. भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासमवेत, 3 अलौकिक सुंदर रथात स्वार होऊन गुंडीचा मंदिरात त्यांच्या मावशीच्या घरी जातात आणि नंतर तेथे 7 दिवस विश्रांती घेतात. जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लोक पुरीला पोहोचतात. भगवान जगन्नाथ हे भगवान विष्णूच्या मुख्य अवतारांपैकी एक आहेत.

जगन्नाथ पुरी रथ यात्रेनिमित्त तुम्ही खाली दिलेल्या Wishes, Greeting, Whatsapp Status, Images एसएमएस पाठवून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊ शकतात. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Jagannath Rath Yatra 2022: जगन्नाथ रथयात्रा का साजरी केली जाते? भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचे 12 दिवसांचे वेळापत्रक, जाणून घ्या)

जय जगन्नाथ जिनका नाम है,

पुरी जिनका धाम है,

ऐसे भगवान को हम सबका प्रणाम है.

रथ यात्रा और आषाढ़ी दूज की हार्दिक बधाई.

Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages (PC _File Image)

जब-जब होती है धर्म की हानि,

तब-तब लेते हैं अवतार भगवान,

करके मर्दन पापियों का,

मुक्ति देते हम पृथ्वी वासियों को.

जय श्रीकृष्ण !

Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages (PC _File Image)
Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages (PC _File Image)

हरे कृष्ण, हरे कृष्ण,

कृष्ण कृष्ण हरे हरे,

हरे राम, हरे राम,

राम राम हरे हरे

आपको और आपके पूरे परिवार को

आषाढ़ी दूज और रथ यात्रा बधाई.

जगन्नाथ रथ यात्रा की शुभकामनाएं

Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages (PC _File Image)

जगन्नाथ स्वामी की ज्योति से नूर मिलता है,

सबके दिलों को सुरूर मिलता है,

जो भी जाता है जगन्नाथ स्वामी के द्वार,

उन्हें कुछ न कुछ जरूर मिलता है

जगन्नाथ रथ यात्रा की शुभकामनाएं

Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages (PC _File Image)

भगवान जगन्नाथ की कृपा से सुकून मिलता है,

उनकी झलक पाने के लिए भक्त बेकरार होते हैं,

जिन भक्तों को जगन्नाथ जी के दर्शन मिल जाते हैं,

उनकी सारी मनोकामनाएं पूरी हो जाती हैं.

जगन्नाथ रथ यात्रा की शुभकामनाएं

Happy Jagannath Rath Yatra 2022 Messages (PC _File Image)

पौराणिक मान्यतेनुसार, एकदा प्रिय बहीण सुभद्राने तिचे भाऊ कृष्ण आणि बलराम यांच्यासोबत नगर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही भावांनी आपल्या लाडक्या बहिणीला रथात बसवून नगर फिरायला नेले. वाटेत तिघेही गुंडीचा येथे आपल्या मावशीच्या घरी गेले आणि येथे 7 दिवस राहिले आणि नंतर शहराचा प्रवास संपवून पुरीला परतले. तेव्हापासून येथे दरवर्षी रथयात्रा काढण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.