Islamic New Year 2021 & Hijri 1443 Year HD Wallpapers, Messages, WhatsApp Status, Quotes: इस्लामिक नवीन वर्षानिमित्त पाठवा 'हे' संदेश, व्हॉट्सअॅप स्टेटस आणि एसएमएस

याला हिजरी न्यू इयर (Hijri New Year) किंवा अरेबिक न्यू इयर (Arebic New Year) असे देखील संबोधले जाते.

इस्लामिक नववर्ष (File Photo)

Islamic New Year 1442 Images & Happy Hijri New Year HD Wallpapers for Free Download Online: इस्लामिक नववर्षाची सुरूवात मोहरम या हिजरी कॅलेंडरच्या (Hijri Calender) पहिल्या महिन्यापासून होते. याला हिजरी न्यू इयर (Hijri New Year) किंवा अरेबिक न्यू इयर (Arebic New Year) असे देखील संबोधले जाते. मुस्लिम समाजात हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात करतो. मुस्लिम बांधव मोहरम महिन्याचा पहिला दिवस महंमद हिजरी यांची अ‍ॅनिव्हरसरी म्हणून देखील साजरी करतात. (Muharram 2021 Maharashtra Guidelines: मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नाही; सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सुचना )

बरेच लोक हा विशेष दिवस इस्लामिक नवीन वर्ष 2021 च्या शुभेच्छा, हिजरी नवीन वर्ष शायरी उर्दू, अरबी नवीन वर्ष 2021 संदेश, व्हॉट्सअॅप स्टिकर्स आणि फेसबुक इमेज शेअर करून साजरा करतात.

नवीन हिजरी वर्ष दोन प्रकारे ठरवले जाते. मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे अर्थात हिजरी वर्ष. तर काही लोक चंद्र दिसण्याच्या आधारावर उत्सव साजरा करण्यावर विश्वास ठेवतात. तथापि, हिजरी नवीन वर्षाची सुरुवात हा एक महत्त्वाचा दिवस आहे. म्हणूनच अनेक इस्लामिक देशांमध्ये या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते.

इस्लामिक नववर्ष (File Photo)

 

इस्लामिक नववर्ष (File Photo)
इस्लामिक नववर्ष (File Photo)
इस्लामिक नववर्ष (File Photo)

सौदी अरेबियासह बहुतेक इस्लामिक देश आणि संस्था इस्लामिक कॅलेंडरच्या भविष्यातील तारखा निश्चित करण्यासाठी खगोलशास्त्रीय गणना वापरतात. हिजरी नवीन वर्ष मोहरमची सुरुवात आहे, जो जगभरातील मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. या महिन्याच्या दहाव्या दिवशी लोक आशुराचा दिवस पाळतात. म्हणजेच, आशुराचा दिवस हा मोहरमची दहावी तारीख आहे, जो अनेक लोकांसाठी शोक दिवस मानला जातो.