International Literacy Day 2019 HD Images & Wallpapers: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Greetings,  Wallpapers
International Literacy Day 2019 HD Images & Wallpapers | (Photo credit: Archived, edited, symbolic image)

International Literacy Day 2019 HD Images & Wallpapers: आजच्या विज्ञान युगात शिक्षणाचे प्रचंड महत्त्व आहे. शिक्षण ही एक मानवाची जिवनावश्यक गरज बनली आहे. म्हणूनच जगभरातील निरक्षरतेचा अंधार दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (International Literacy Day) साजरा केला जातो. जगभरात 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो. हा दिन साजरा करताना जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आपणही आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट, सहकारी आदी मंडळींना आंतराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या शुभेच्छा HD Images आणि Wallpapers आदींच्या माध्यमातून देऊ शकता. म्हणूनच इथे आम्ही साक्षरता दिनासाठी काही ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्रं देत आहोत. जी आपण व्हाट्सअॅप, फेसबूक, ट्विटर आदी प्रकारच्या सोशल मीडियावरुन शेअर करु शकता.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Greetings,  Wallpapers

शिक्षणाचा उद्देश केवळ लिहिणे वाचणे असा कधीच नसतो. शिक्षणासोबत शहाणपण येणे, आपल्यासोबत इतरांचाही विकास होणे, त्यांच्या मनात परिवर्तनाची आस निर्माण होणे अपेक्षीत असते. शिक्षणाने माणूस केवळ शिक्षित नव्हे तर सुसंस्कृत बनविणे हिच खरी साक्षरता आहे. त्यामुळे साक्षरतेची कास धरताना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास सर्वांगीण होणे महत्त्वाचे असते. म्हणूनच त्याकडे डोळेझाक करुन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यामागेही असाच उद्देश आहे.