Independence Day 2020 Quotes & Slogans: लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह या महान राष्ट्रपुरूषांची घोषवाक्य WhatsApp, Facebook च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा भारताचा स्वातंत्र्यदिन!
लोकमान्य टिळक, बंकिमचंद्र चॅटर्जी सह दिग्गज सेनानींचे विचार, Quotes,घोषवाक्य ज्यामुळे जनसामान्यांमध्ये स्फुरण चढते ते आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्रामच्या माध्यामातून शेअर करा म्हणजे या विचारांचा वसा पुढल्या पिढीपर्यंत देखील पोहचवता येईल.
अनेक पिढ्यांचे योगदान आहे. अनेक नेते, स्वातंत्र्यसेनानी, कार्यकर्ते यांनी भारतभूमीला पारतंत्र्याच्या शृंखलेमधून सोडवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आज भारतीय स्वातंत्र्याची ही 74 वर्ष साजरी करताना त्या स्वातंत्र्यसेनानींना देखील सलाम करा आणि त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी लोकमान्य टिळक, बंकिमचंद्र चॅटर्जी सह दिग्गज सेनानींचे विचार, Quotes,घोषवाक्य ज्यामुळे जनसामान्यांमध्ये स्फुरण चढते ते आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्रामच्या माध्यामातून शेअर करा म्हणजे या विचारांचा वसा पुढल्या पिढीपर्यंत देखील पोहचवता येईल.
15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. पंडीत जवाहर लाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर 'तिरंग्या'चं ध्वजारोहण करत भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता.
भारतीय स्वातंत्र्यदिन 2020
दरम्यान महाराष्ट्रात देखील लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, वीर सावरकर यांनी भारताची ब्रिटीश राजवटीमधून सुटका व्हावी म्हणून विशेष भूमिका आहे. त्यांनी आपल्या विचारांमधून, लेखणीतून, भाषणांमधून जनसामान्यांना प्रभावित केले आहे.