Happy World Health Day 2021 Wishes: जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत करा दीर्घायुरारोग्य साठी प्रार्थना

तुमच्या सह तुमच्या प्रियजनांच्या दीर्घायुरारोग्य साठी खास मेसेजेस, ग्रीटिंग़्स पाठवून करा आजच्या वर्ल्ड हेल्थ डे ची सुरूवात!

Happy World Health Day| File Photo

WHO कडून दरवर्षी 7 एप्रिल ला जागतिक आरोग्य दिन (World Health Day) साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या सेलिब्रेलिशन सोबत एक थीम असते. यंदा या दिवस 'Building a fairer, healthier world' या थीम वर साजरा केला जाणार आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाचा सुरू असलेला धुमाकूळ पाहता आता प्रत्येकालाच स्वतःचं आरोग्य आणि त्याच्याबाबतची सजगता किती महत्त्वाची आहे याचं भान असेल. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी, दीर्घायुरारोग्य साठी खास असलेला दिवस यंदा सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस(WhatsApp Messages), स्टेस्टस (WhatsApp Status), फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), Wishes, Gifs, HD Images पाठवून सेलिब्रेट करताना तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना, मित्र मंडळींना त्यांच्या आरोग्याबाबतही सजग करत सेलिब्रेट करायला विसरू नका. त्या साठी सोशल मीडियामध्ये लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली खास ग्रिटिंग्सकार्ड पाठवत या दिवशी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.

यंदा जागतिक आरोग्य दिन साजरा करताना तुमच्या आजुबाजूच्या परिस्थितीचं देखील भान ठेवा. सध्या महाराष्ट्रातमध्ये कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. झपाट्याने पसरत असलेला कोरोना संसर्ग पुन्हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणेवरील भार थोडा हलका करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या कोविड 19 नियमावलीचं पालन करत एकजुटीने हे War against Virus तडीस नेण्यासाठी प्रयत्न करा.

आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

World Health Day | File Photo
Happy World Health Day| File Photo
Happy World Health Day| File Photo
Happy World Health Day| File Photo
Happy World Health Day| File Photo

आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे ही उक्ती तुम्हांला ठाऊक असेलच. पण मागील वर्षभराच्या काळात आपल्या प्रत्येकालाच त्याचा जिवंत अनुभव देखील आला आहे. आज एकीकडे कोरोना संसर्ग वाढत असताना अपुरी पडत असलेली आरोग्य यंत्रणा अनेक गोष्टी बोलून जात आहे. पण हे आरोग्य संकट ही देखील केवळ एक फेझ आहे आणि ती लवकरच जाईल या आशेवर विश्वास ठेवा. सकारात्मक उर्जेने परिस्थितीचा सामना करा आणि तुमच्या सोबतच तुमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या. हेच सध्या वर्ल्ड हेल्थ डे चं यंदा खरं सेलिब्रेशन असेल.

दरम्यान जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत तुम्ही जर सेलिब्रेसहन करणार असाल तर सध्या सरकारी नियमावलीनुसार पात्र नागरिकांनी कोविड 19चीलस टोचून घेणं आवश्यक आहे. यामुळे देखील कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही लस घेऊ शकत नसाल तर तुमच्या कुटुंबातील आसपासच्या लोकांना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी मदत करा आणि आजचा दिवस सार्थकी लावा.