Teddy Day 2021 Images: टेडी डे निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करून तुमच्या जोडीदारांना द्या खास शुभेच्छा!

जगभरातील प्रेमी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2021) उत्सुकतेने वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकाला आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारीला येतो. परंतु, व्हॅलेंटाईन डे या दिवसाच्या आठवड्यापूर्वी साजरा केला जातो.

Teddy Day 2021 Images: टेडी डे निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करून तुमच्या जोडीदारांना द्या खास शुभेच्छा!

जगभरातील प्रेमी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2021) उत्सुकतेने वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकाला आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारीला येतो. परंतु, व्हॅलेंटाईन डे या दिवसाच्या आठवड्यापूर्वी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन्स आठवडा 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंत असतो, ज्याला प्रेमाचा आठवडा म्हणून ओळखले जाते. या आठवड्यात येणारा टेडी डे (Happy Teddy Day 2021) अधिक आकर्षित ठरतो. या दिवशी आपल्या जोडीदाराला सुंदर डेडी भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. महत्वाचे म्हणजे, कोरोना संकटामुळे यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे लॉकडाऊनच्या निर्बंधांचे पालन करून साजरा करावा लागणार आहे.

व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये 10 फेब्रुवारी रोजी टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला टेडी बेअर भेट म्हणून देतात. तसेच सोशल माडियाच्या माध्यमातून आपल्या जोडीदाराला शुभेच्छा देता येणार आहे. यासाठी खालील एडची इमेज अधिक फायद्याचे ठरतील. हे देखील वाचा- Sankashti Chaturthi January 31 Chandrodaya Time: नववर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी

टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा-

टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा-

टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा-

टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा-

मुलींना टेडी बेयर आवडतात. याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे जेव्हा आपण त्यांना टेडी गिफ्ट करता तेव्हा त्यांच्या बालपणातील जुन्या आठवणी ताज्या होतात. टेडी हे एक खेळण्यासारखे आहे, परंतु आपल्या जोडीदाराच्या भावना त्याशी जोडलेल्या आहेत. टेडी बेअर ही सर्वात सुंदर भेट मानली जाते

(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2021 07:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).