Happy New Year 2019: नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, Status, GIF Images, Animated Stickers
Happy New Year 2019 (Photo Credits: Pixabay)

Happy New Year 2019 Greetings in Marathi: अनेक चांगल्या - वाईट आठवणींच्या ठेव्याने आपण अवघ्या काही तासातच  2018 ला अलविदा म्हणणार आहोत. साऱ्या जुन्या आठवणींना मागे सोडून पुन्हा नवी सुरुवात करण्यासाठी येणारं नवं वर्ष (New Year) आपल्याला संधी घेऊन येणार आहे. मग तुमच्या सोबतच तुमच्या प्रिय, कुटुंबातील व्यक्ती, मित्र मैत्रिणींना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन हा आनंद द्विगुणित करा. आजकाल धावपळीच्या झालेल्या आपल्या जीवनशैलीत प्रत्येक वेळीस भेटणं शक्य नसतं पण आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हर्च्युअल जगाचा अनुभव घेणं शक्य आहे. मग नववर्षाच्या शुभेच्छा आणि च्या स्टेटसच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी ही खास ग्रीटिंग कार्ड्स...

WhatsApp Greetings, Messages

Happy New Year | Photo Credits: File Image
Happy New Year | Photo Credits: File Image
Happy New Year |Photo Credits: File Image
Happy New Year | Photo Credits: File Image
Happy New Year | Photo Credits: File Image

Happy New Year 2019 GIF Images and Animated Stickers

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

ग्रीटिंग्स सोबतच WhatsApp stickers च्या माध्यामातूनही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. पण जगात 1 जानेवारीला नवीन वर्षाचा आनंद का साजरा करतात तुम्हांला हे ठाऊक आहे का?

2019 हे नववर्ष तुमच्या सोबतच तुमच्या परिवारातील लोकांसाठी आनंददायी, सुख- समृद्धी आणि आरोग्यदायी जावं याच आमच्या साऱ्यांकडून खास शुभेच्छा!