Happy Music Day 2021 Messages (File Image)

संगीत आवडत नसणारी व्यक्ती बहुदा कोणत्याच देशात आपल्याला सापडणार नाही. संगीताला ना कोणत्या धर्माचे बंधन आहे ना कोणत्या भाषेचे.आज 21 जून,  हा दिवस जागतिक संगीत दिन (World Music Day) म्हणून साजरा केला जातो .जगात शांती प्रस्थापित करण्याच्या हेतूने आणि सर्वसामान्य जनतेत संगीताची आवड निर्माण व्हावी यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जाऊ लागला .देशा-परदेशात या दिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.यंदा कोरोनाचे सावट असल्याकारणाने या दिवसानिमित्त कार्यक्रम करणे काही शक्य नाही. मात्र या कठीण आणि नकारात्मक परिस्थिती मध्ये साथ देण्यासाठी ही बऱ्याच प्रकारचे संगीत उपलब्ध आहे. (World Music Day Quotes: वर्ल्ड म्युझिक डे निमित्त बॉब मार्ले ते महेश काळे यांचे विचार शेअर करून साजरा करा यंदाचा जागतिक संगीत दिन! )

तेव्हा आजच्या या खास संगीत दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील संगीत प्रेमींना पाठवण्यासाठी आम्ही खास घेऊन आलो आहोत हे Greetings, Wishes, WhatsApp Status, Quotes, Facebook Image.

Happy Music Day 2021 Messages (File Image)
Happy Music Day 2021 Messages (File Image)
Happy Music Day 2021 Messages (File Image)
Happy Music Day 2021 Messages (File Image)
Happy Music Day 2021 Messages (File Image)
Happy Music Day 2021 Messages (File Image)
Happy Music Day 2021 Messages (File Image)

तुम्ही ही आजचा दिवस तुमच्या आवडत्या गाण्यांसोबत सेलिब्रेट करा. तुमच्या आवडत्या लोकांबरोबर तुमची आवडती गाणी ऐकून हा दिवस साजरा करा.