Happy Music Day 2021 (File Image)

21 जून, अर्थात जागतिक संगीत दिन (World Music Day).जागतिक पातळीवर संगीत दिन साजरा करण्याची प्रथा फ्रांन्समध्ये सुरु झाली. फ्रान्समध्ये या दिवसाला ‘फेटे डे ला म्यूसिक’ असे म्हटले जाते. फ्रान्समधील प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या प्रकारे संगीताशी संबंधित असतो, मग तो एखादे वाद्य वाजवतो किंवा गातो , ते देशी असो किंवा परदेशी.आज ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, जर्मनी यांसारख्या अनेक देशांमध्ये संगीत दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्वसामान्य जनतेत संगीताची आवड निर्माण व्हावी यासाठी अमेरिकेत 2007  पासून संगीत दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. भारतीयांमध्ये ही संगीताची आवड पहायला मिळते. आणि इथे ही जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. तेव्हा या खास दिनानिमित्त तुमच्या मित्र परिवाराला आणि संगीत प्रेमींना हे खास Happy Music Day Greetings, Wishes, WhatsApp Status, Quotes , Facebook Image पाठवून  आजच्या दिवसाची रंगत वाढवा.

Happy Music Day 2021 (File Image)
Happy Music Day 2021 (File Image)
Happy Music Day 2021 (File Image)
Happy Music Day 2021 (File Image)
Happy Music Day 2021 (File Image)
Happy Music Day 2021 (File Image)

कोरोनामुळे आज हा दिवस तुम्ही बाहेर जाऊन एखादा कार्यक्रम अटेंड करुन साजरा करू शकणार नाही याचे वाईट वाटून न घेता. आजचा दिवस तुमची आवडती गाणी ऐकत साजरा करा.