Happy Mother's Day 2022 Wishes: मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत व्यक्त करा कृतज्ञता!

पण भारतामध्ये या दिवसाच्या बरोबरीने श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा करण्याची पद्धत आहे.

हॅप्पी मदर्स डे । File Image

मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे (Mother's Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा मदर्स डे 8 मे 2022 दिवशी जगभरात साजरा केला जाणार आहे. या दिवसाचं औचित्य साधत आईसाठी एक दिवस समर्पित केला जातो. आई भोवती प्रत्येकाचंच आयुष्य फिरत असतं पण हा एक खास दिवस तिच्याप्रति कृतज्ञता विविध माध्यमातून व्यक्त केली जाते. मग तुम्ही देखील तुमच्या आई सोबतच जगात मातृत्त्व अनुभवणार्‍या प्रत्येक स्त्रीला सलाम करण्यासाठी काही शुभेच्छापत्र सोशल मीडीयात Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images, Quotes द्वारा शेअर करू शकता.

जगभरात मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो. पण भारतामध्ये या दिवसाच्या बरोबरीने श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा करण्याची पद्धत आहे. हे देखील नक्की वाचा: Mother's Day Gift Ideas 2022:डिनर डेटपासून ते एकत्र टॅटू काढण्यापर्यंत, साजरे करा हटके मदर्स डे.

मदर्स डे च्या शुभेच्छा

हॅप्पी मदर्स डे । File Image

घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही

जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही

हॅप्पी मदर्स डे!

हॅप्पी मदर्स डे । File Image

देवाच्या मंदिरात

एकच प्रार्थना करा,

सुखी ठेव तिला,

जिने जन्म दिलाय मला

Happy Mother’s Day

हॅप्पी मदर्स डे । File Image

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी

33 कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई

हॅप्पी मदर्स डे!

हॅप्पी मदर्स डे । File Image

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असलेल्या

जगातील प्रत्येक 'आईला'

Happy Mother’s Day

हॅप्पी मदर्स डे । File Image

व्यापता न येणारं अस्तित्व

आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व

हॅप्पी मदर्स डे!

आजही भारतीय संस्कृतीमध्ये आई जी जन्माची शिदोरी, ती उरत ही नाही आणि पुरत ही नाही अशीच आहे. तिच्या ऋणांमधून कधीच उतराई होऊ शकत नाही म्हणून आजच्या दिवशी आपल्याला या जगात घेऊन येणार्‍या त्या माऊलीला आपल्या कृतीमधून कृतज्ञता, आदर व्यक्त करून तिचे आशिर्वाद घ्या. या निमित्ताने तुम्ही तिला गिफ्ट्स देऊ शकता. तिच्या आवडीचे पदार्थ बनवून तिला खाऊ घालू शकता.

Tags

Happy Mother's Day Happy Mother's Day 2022 Happy Mother's Day GIF Happy Mother's Day Greetings Happy Mother's Day Images happy Mother's day wishes Happy Mother’s Day 2022 Greetings Happy Mother’s Day 2022 Wishes Happy Mother’s Day Messages Happy Mothers Day Messages in Marathi Happy Mothers Day Wishes In Marathi Happy Women's Day International Mother's Day International Mother's Day 2022 Marathi Shubhechcha Mother's Day Mother's Day Celebration Mother's Day Greeting Mother's Day Greetings Mother's day images Mother's Day Quotes In Marathi Mother's Day wallpapers Mother's day wishes Mother's Day Wishes and Quotes Mother’s Day 2022 Mother’s Day 2022 Greetings Mother’s Day 2022 HD Images Mother’s Day 2022 Marathi Quotes Mother’s Day 2022 Messages Mother’s Day 2022 Quotes Mother’s Day 2022 Wishes Mother’s Day 2022 Wishes in Marathi Mother’s day 2022 wishes जागतिक मातृदिन Mother’s Day Messages Mothers Day Best Wishes Mothers Day Cards 2022 Mothers Day HD Images Mothers Day Marathi Wishes Images Mothers Day Quotes Mothers Day Shubhechcha Mothers Day Status In Marathi Mothers Day WhatsApp Status Mothers Day Wishes and Images Quotes on Mother's day जागतिक मातृदिन जागतिक मातृदिन 2022 मदर्स डे मदर्स डे 2022 मदर्स डे 2022 ग्रिटिंग्स आणि शुभेच्छा मदर्स डे 2022 मराठी ग्रिटिंग्स मदर्स डे 2022 शुभेच्छा मदर्स डे कोट्स मदर्स डे ग्रिटींग्स मदर्स डे मराठी मेसेजस मदर्स डे मराठी शुभेच्छा मदर्स डे मराठी संदेश मदर्स डे मेसेजेस मदर्स डे शुभेच्छा मदर्स डे सेलिब्रेशन मदर्सडे 2022 ग्रिटिंग्स मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मातृ दिवस 2022 मातृदिन मातृदिन 2022 मातृदिन 2022 मेसेजेस मातृदिन 2022 विशेस मातृदिन कोट्स मातृदिन ग्रिटिंग्स मातृदिन फोटो मातृदिन मराठी कोट्स मातृदिन मराठी मेसेज मातृदिन मराठी शुभेच्छा मातृदिन मराठी शुभेच्छा संदेश मातृदिन मराठी संदेश मातृदिन मेसेजेस मातृदिन विशेस मातृदिन शुभेच्छा संदेश मातृदिनाच्या मराठी शुभेच्छा मातृदिनाच्या शुभेच्छा सण आणि उत्सव हॅप्पी मदर्स डे हॅप्पी मदर्स डे 2022 हॅप्पी मदर्स डे ग्रिटिंग्स हॅप्पी मदर्स डे शुभेच्छा


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif