Happy Maharashtra Day 2019: 'महाराष्ट्र दिना'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास इंग्रजी-मराठी SMS, Wishes, Quotes, Images, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी आणि इंग्रजी SMS, Wishes, Quotes, Images, GIFs आणि शुभेच्छापत्रं....
Maharashtra Day 2019 English-Marathi Wishes: 107 हुतात्मांच्या बलिदानानंतर आणि अखंड चळवळीनंतर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. तो दिवस म्हणजे 1 मे 1960. या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व असून प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा हा दिवस आहे. या दिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या खास दिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी आणि इंग्रजी SMS, Wishes, Quotes, Images, GIFs आणि शुभेच्छापत्रं.... (महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया मराठीतील शान आणि मान असलेल्या थोर व्यक्तिमत्त्वांबद्दल!)
Maharashtra Day 2019 (Photo Credits: File Photo)
Maharashtra Day 2019 (Photo Credits: File Photo)
Maharashtra Day 2019 (Photo Credits: File Photo)
Maharashtra Day 2019 (Photo Credits: File Photo)
Maharashtra Day 2019 (Photo Credits: File Photo)
GIFs
हे संदेश, शुभेच्छापत्रं WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मीडियाद्वारे शेअर करत आपल्या मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्या.
Tags
1 may Maharashtra Day Wishes
GIFs
Happy Maharashtra Day Wishes
Maharashtra Day
Maharashtra Day 2019
Maharashtra Day 2019 Celebration
Maharashtra Day Celebration
Maharashtra Day Greetings
Maharashtra Day Greetings in English
Maharashtra Day Greetings in Marathi
Maharashtra Day Wishes
Maharashtra Day Wishes in Marathi
Maharashtra Din
Maharashtra Diwas
Maharashtra Establishment Day
Maharashtra Formation Day
Maharashtra Foundation Day
Wishes for Maharashtra Day
महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन 2019
महाराष्ट्र दिन इंग्रजी शुभेच्छा संदेश
महाराष्ट्र दिन मराठी शुभेच्छा संदेश
महाराष्ट्र दिन शुभेच्छापत्रं
महाराष्ट्र दिन स्थापना दिवस
महाराष्ट्र दिवस
महाराष्ट्र दिवस 2019
महाराष्ट्र दिवस मराठी शुभेच्छा संदेश
महाराष्ट्र दिवस शुभेच्छापत्रं
महाराष्ट्र स्थापना दिवस
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement