Happy Janmashtami Images: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा साजरा करा सण

कृष्ण जन्माष्टमी केवळ एक जन्मदिवस म्हणून साजरी केली जात नाही, तर ती धर्म आणि नीतिमत्तेच्या विजयाचे प्रतीक आहे. म्हणूनच श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी हहे खास फोटोज शेअर करत आनंदोत्सव साजरा करा.

Happy Janmashtami Images: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा साजरा करा सण
Happy Janmashatami 2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. भगवान विष्णूच्या आठव्या अवताराचे, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर आले तो दिवस या उत्सवाद्वारे साजरा केला जातो. यंदा श्रीकृष्ण जन्मोत्सव 4 सप्टेंबरच्या रात्री साजरी केली जाणार आहे. अधर्मी कंसाच्या वाढत्या अत्याचारामुळे पृथ्वीवर जेव्हा अंधःकार पसरला होता, तेव्हा धर्म आणि न्यायाची पुनर्स्थापना करण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळी श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्माष्टमी ही केवळ एक उत्सव नसून, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि भक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.मग अशा श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळींना या सणाच्या शुभेच्छा देत श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करा. श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Images च्या माध्यमातून शेअर करत या सणाचा आनंद नक्की द्विगुणित करा. नक्की वाचा: Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतात? जाणून घ्या यंदा पूजा विधी मुहूर्त.  

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा

 

Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026
Happy Janmashatami 2026

कृष्ण जन्माष्टमी केवळ एक जन्मदिवस म्हणून साजरी केली जात नाही, तर ती धर्म आणि नीतिमत्तेच्या विजयाचे प्रतीक आहे. भगवान श्रीकृष्ण हे प्रेम, ज्ञान, संरक्षण आणि आनंदाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जन्माची कथा आपल्याला शिकवते की, जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि वाईटाचा नाश करण्यासाठी ईश्वरी शक्ती नेहमीच प्रकट होते.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2026 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).