Happy Gatari Wishes For Wife: बायकोला गटारीच्या शुभेच्छा देत आखाड पार्टीचा आनंद घेण्यासाठी WhatsApp Status, Funny Messages

श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी आवडत्या मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेत, हसत-खेळत आणि पत्नीसोबत वेळ घालवत हा दिवस अधिक खास बनवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही पत्नीला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Messages, Wishes, Greetings, WhatsApp Status शेअर करत हा दिवस थोडा खास करू शकता.

Happy Gatari Wishes For Wife: बायकोला गटारीच्या शुभेच्छा देत आखाड पार्टीचा आनंद घेण्यासाठी WhatsApp Status, Funny Messages
Gatarichya shubhechya

गटारी (Gatari) किंवा आखाड (Aakhad) पार्टी हा केवळ चविष्ट मांसाहारी जेवणाचा दिवस नसून, कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याची एक  संधी आहे. श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी आवडत्या मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेत, हसत-खेळत आणि पत्नीसोबत वेळ घालवत हा दिवस अधिक खास बनवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही पत्नीला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Messages, Wishes, Greetings, WhatsApp Status शेअर करत हा दिवस थोडा खास करू शकता. आजच्या या गटारीच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो, हीच सदिच्छा. नक्की वाचा: When is Gatari: यंदा श्रावणाआधी च्या रविवारी संकष्टी आणि एकादशी; मग गटारी किंवा आखाड पार्टी कधी? 

गटारीचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेची आणि संयमाचीही काळजीदेखील घेणं आवश्यक आहे. अन्नाची नासाडी टाळा, मद्यपान करत असल्यास जबाबदारीने वागूया आणि आनंदाचा हा सण आपल्या प्रियजनांसोबत संस्मरणीय बनवा.  नक्की वाचा: Gatari 2026: गटारी किंवा आखाड पार्टी यंदा तुमच्या पत्नी सोबत कशी कराल साजरी? 

पत्नीला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं

संसाराच्या प्रत्येक वळणावर मला साथ देणाऱ्या

माझ्या गोड बायकोला गटारीच्या

खुसखुशीत आणि लज्जतदार शुभेच्छा.

 

Happy Gatari Greetings
गटारीच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यात प्रेमाची आणि आनंदाची खरी मेजवानी

आणणाऱ्या माझ्या लाडक्या बायकोला

गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Happy Gatari Greetings
गटारीच्या शुभेच्छा

तुझ्या सहवासाने आयुष्य रोजच सुंदर असतं,

आजचा दिवस अधिकच लज्जतदार आणि खास जावो.

गटारीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Happy Gatari Greetings for wife
गटारीच्या शुभेच्छा

आजचा दिवस फक्त खाण्यापिण्याचा नाही,

तर तुझ्या चेहऱ्यावरचा तो सुंदर आनंद पाहण्याचा आहे.

माझ्या प्रेमळ बायकोला गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Happy Gatari Greetings message for wife
गटारीच्या शुभेच्छा

तुझ्या हातच्या जेवणाची चवच वेगळी आहे,

पण आजचा दिवस तुझ्यासोबत असाच आनंदात आणि मस्त अन्नासोबत साजरा करूया.

गटारीच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Gatari Greetings for wify
गटारीच्या शुभेच्छा

 

श्रावणाच्या पवित्र महिन्याची सुरुवात सकारात्मक विचार, चांगले संकल्प आणि नव्या ऊर्जेसह करूया. गटारीचा हा सण तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.

ग्रामीण भागापासून ते शहरी भागांपर्यंत गटारीच्या दिवशी विविध मांसाहारी पदार्थांची मेजवानी आयोजित केली जाते. हॉटेल व्यावसायिक, खानावळी आणि मटण-मासे विक्रेत्यांसाठी हा दिवस व्यवसायाचा मोठा केंद्रबिंदू ठरतो.

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2026 10:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).