Happy Diwali in Advance 2024 Messages: दिवाळी सणाच्या Quotes, WhatsApp Wishes, Facebook Greetings, GIF Photos च्या माध्यमातून हटके शुभेच्छा, येथे पाहा पोस्ट
तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना आगाऊ शुभेच्छा द्यायच्या असतील, तर या खास प्रसंगी, तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे मराठी संदेश, कोट्स, व्हॉट्सॲप शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज, GIF फोटो पाठवून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.
Happy Diwali in Advance 2024 Messages: हिंदू धर्मात साजऱ्या होणाऱ्या महत्त्वाच्या सणांमध्ये दिवाळीचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. पाच दिवस साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणाचा प्रत्येक दिवस एका खास सणासाठी समर्पित असतो, परंतु पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन, जो हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो यासाठी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदाची दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन 1 डिसेंबर 2024 रोजी आहे. यावर्षी, 28 नोव्हेंबर 2024 ते 3 डिसेंबर 2024 या कालावधीत पाच दिवसांचा दिवाळी सण साजरा केला जाईल, ज्यामध्ये धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा आणि भाईदूज यांचा समावेश आहे. पाच दिवसांचा दिवाळी सण सुरू होण्याआधीच लोक एकमेकांना शुभेच्छा पाठवू लागतात. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना आगाऊ शुभेच्छा द्यायच्या असतील, तर या खास प्रसंगी, तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे मराठी संदेश, कोट्स, व्हॉट्सॲप शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज, GIF फोटो पाठवून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता. हे देखील वाचा: Diwali 2024: दिवाळी सणाची नेमकी तारीख काय? दिव्यांचा सण 31 ऑक्टोबरला? लक्ष्मीपूजन मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून
दिवाळी सणाच्या द्या खास शुभेच्छा, येथे पाहा हटके शुभेच्छा संदेश
दिवाळी सणाच्या द्या खास शुभेच्छा, येथे पाहा हटके शुभेच्छा संदेश
दिवाळी सणाच्या द्या खास शुभेच्छा, येथे पाहा हटके शुभेच्छा संदेश
दिवाळी सणाच्या द्या खास शुभेच्छा, येथे पाहा हटके शुभेच्छा संदेश
दिवाळी सणाच्या द्या खास शुभेच्छा, येथे पाहा हटके शुभेच्छा संदेश
दिवाळी सणाच्या द्या खास शुभेच्छा, येथे पाहा हटके शुभेच्छा संदेश
पौराणिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी, भगवान राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. त्यांच्या पुनरागमनासाठी संपूर्ण अयोध्या शहर दिव्यांनी उजळून निघाले आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. दिवाळीच्या मुख्य सणाच्या दिवशी म्हणजे दीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, असे मानले जाते की, या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी प्रवेश करते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते.