Buddha Purnima 2022 HD Images: बौद्ध पौर्णिमा साजरी करा डिजिटल रुपात; Wallpaper, WhatsApp Wishes, Facebook, Greetings, Quotesच्या माध्यमातून जगभरातील आप्तेष्टांना द्या शुभेच्छा!

भारतात बैद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2022) वैशाक महिन्यात येत असते.

Buddha Purnima Wishes in Marathi

जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे आणि बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान तथागत गौतम बुद्ध (Gautama Buddha) यांची जयंती (Buddha Purnima 2022 HD Images) जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारतात बैद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2022) वैशाक महिन्यात येत असते. बौद्धकालीन साहित्य आणि शिलालेखांनुसार सांगितले जाते की, गौतम बुद्धांचा जन्म. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. 563 मध्ये लुंबिनी येथे झाला. आज बौद्ध पोर्णिमा त्यानिमित्ताने जगभरातील आपल्या आप्तेष्टांना आपण शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी HD Images, WhatsApp Wishes, Facebook, Greetings, Quotes इथे देत आहोत.

गौतम बुद्ध यांचे नाव 'सिद्धार्थ' ठेवण्यात आले. पाली भाषेत सिद्धार्थ नावाचा अरथ सिदत्थ गोतम असा होतो. गौतम बुद्धांचा जन्म झाल्यानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांचे मातृछत्र हरपले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांची मावशी आणि सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. (हेही वाचा, Buddha Purnima 2022 Wishes In Marathi: बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा Quotes, WhatsApp Status, Facebook Images द्वारा शेअर साजरी करा वैशाख पौर्णिमा)

Buddha Purnima Wishes in Marathi
Buddha Purnima Wishes in Marathi
Buddha Purnima Wishes in Marathi
Buddha Purnima Wishes in Marathi
Buddha Purnima Wishes in Marathi

राजाच्या पोटी जन्माला येऊनही त्यांनी विलासी जीवनाचा त्याग केला. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी सन्यास घेतला. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. त्यांनी आपला पहिला उपदेश सारनाथ येथे दिला. बौद्ध पोर्निमेच्या दिवशी बौद्ध धर्मिय आपल्या घरी दीपप्रज्वलन करतात. तसेच, ग्रांथांचे पठणही करतात. बौद्धाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif